August 2014

August 2014

मनशक्ती, ऑगस्ट २०१४

मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत. या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.

मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी, येथे क्लिक करा.

सदरे - लेख

 • मुखपृष्ठ - दु:खाबद्दलचा न्याय्य दृष्टिकोन
 • अभंगज्ञानाने - परस्पर विरोधाचा व्यापार
 • तत्त्वज्ञानाने - एकाचि आम्ही कुटुंबातले
 • अग्रलेख - स्वतंत्रते, भगवते..
 • राष्ट्रकल्याणाने - भारताच्या भव्य भविष्यासाठी
 • संस्कृतीज्ञानाने - कृतज्ञतापूर्वक स्मरण-श्राद्ध
 • व्यक्तिमत्त्वज्ञानाने - दु:खदेव की सुखसैतान?
 • चिंतनज्ञानाने - जावे त्याच्या वंशा
 • चांगुलपणाने - स्मरण-समय मर्यादेचे
 • वर्तनज्ञानाने - दुर्योधन अमर आहे
 • निसर्गसमतोलाने - पाचसाच्या सरी
 • त्यागवृत्तीने - वेळेवर टाका
 • सुखदु:खज्ञानाने - यज्ञ जीवन
 • बालरंजनाने - गोष्ट मोलाची, शिकूया सुभाषितातून, हसा पोटभर, भावनिक बुद्धिमत्ता अशी वाढवू या
 • पालक-पुत्रकल्याणाने - सर्वांगीण शिक्षण
 • आरोग्यज्ञानाने - उदरभरण नोहे
 • युद्धज्ञानाने - सैन्यातील चालीरिती-प्रथा-पद्धति
 • अपयशज्ञानाने - माणूस गरीब का असतो?
 • अध्यात्मज्ञानाने - निर्वाण-षटकम्
 • श्रद्धाविज्ञानाने - खोट्याचे खरे कसे झाले?
 • तंत्रज्ञानाने - अतिवाहकता-वेगासाठी
 • मनसंवादाने - मनसंवाद
 • बुद्धकथाज्ञानाने - योग्य निवाडा
 • संस्थाउपक्रमाने - उन्हाळी संस्कार शिबिरे
 • तंत्रज्ञानाने - कालाय तस्मै नम:
 • समाजधुरीणज्ञानाने - लेखणीची तोफ!!
 • मंदिरशिल्पज्ञानाने - पाली-बल्लाळेश्वर
 • निसर्गज्ञानाने - डॉल्फिन

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320/21/22
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView