July 2016

July 2016

जुलै २०१६
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी, येथे क्लिक करा
सदरे - लेख

 • मुखपृष्ठ - अनासक्ती सुखाची
 • गीता विज्ञानाने- साधना विचार
 • तत्वज्ञानाने- महिमा....निसर्गशक्तीचा!
 • साम्यविज्ञानाने - पाणी वाचवा, पाणी जिरवा
 • प्रार्थनातत्वाने- वंशजक्रांती प्रार्थना
 • व्यक्तीमहात्म्याने- धांडोपंत विद्धांस आणि केसरी
 • अभ्यासयशज्ञानाने- उत्तम नियोजन- उत्तम यश
 • शिक्षणशास्त्राने- ‘मी विद्यार्थ्यांना शिकवले, माझे काम संपले
 • अ-भंगज्ञानाने- देवमूर्तीचे रहस्य
 • पर्यावरणज्ञानाने- भयाची रूपे अनेक-भाग २
 • सुसंस्कृतीने- संकल्प कसे कराचेत
 • प्रकाशशक्तीने- प्रकाशशक्तीचा आविष्कार-कॅमोफ्लाझ
 • शिक्षणशास्त्राने- बालशिक्षण
 • बालरंजनाने- बौद्धिक मेवा
 • व्यक्तीमत्वज्ञानाने- महान व्यक्तिमत्वे
 • संतदृष्टीने- महाराष्ट्राचा लोकदेव विठ्ठल
 • विज्ञानज्ञानाने- कर्करोगावरचे घातक उपचार
 • संस्थाउपक्रमाने- विनामूल्य-ग्रामीण संस्कार शिबिर
 • जीवनशैलीने- ‘येरे येरे पावसा....’
 • मनशक्ती देशकल्पनेने- विठ्ठल
 • व्यक्तिमत्वज्ञानाने- राज्ञी तू त्यांची
 • पालकपुत्रकल्याणाने- दिलासा दिल्याने बळ मिळते
 • मनज्ञानाने- मनापासून मेंदूबद्दल
 • आरोग्यज्ञानाने- कुपोषणाचा शत्रू - शेवगा
 • आत्मपरिक्षणज्ञानानश- बरे झाले त्याने नुकसान केले!
 • बुद्धकथाज्ञानाने- प्राणघातक प्रायश्चित्त
 • संशोधनज्ञानाने- केसार्सचे गूढ वलय
 • निसर्गज्ञानाने- अमृतवेल गुळवेल

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320/21/22
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView