परीक्षा धैर्यवर्ग

खास करून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक दिवसाचा वर्ग आहे.

सर्वसामान्य मुलांनाच नव्हे तर हुशार मुलांनसुद्धा अभ्यासाचे, चढाओढीचे ताण असतात. मेंदूशास्त्राच्या दृष्टीने, मुलांनी व पालकांनी यासाठी काही काळज्या घेणे आवश्यक आहे. मुलांनना परीक्षेत धीर देण्याच्या सूचनांसाठीचा हा खास अभ्यासवर्ग आहे.

सूचित तारखांना सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत. त्यात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत.
१) इंजिनिअर्सनी आयोजिक केलेली स्ट्रोबॉस्कोप कॉमन रेझोनान्स टेस्ट
२) डॉक्टरसूचित धैर्यगुटिका
३) तत्त्व सांगणारे साहित्य
४) पालक, विद्यार्थी यांचे जेवण व चहा.
(मुलांबरोबर पालकांनी वर्गाला येणे दोघांच्याही हिताचे)

कालावधी :1 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : रु.७३५/- (एक विद्यार्थी व एक पालक)

&nbsp

परीक्षा धैर्यवर्ग - 01/07/18 लोणावळा 01/07/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
परीक्षा धैर्यवर्ग - 15/08/18 लोणावळा 15/08/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
परीक्षा धैर्यवर्ग
परीक्षा धैर्यवर्ग
परीक्षा धैर्यवर्ग
परीक्षा धैर्यवर्ग

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView