Home » Study Course » मत्सरघातमुक्ती
मत्सरघातमुक्ती
कर्तबगार व्यक्तींचा मत्सर होत असतो. मिळणार्या प्रत्येक यशामुळे मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या मनात सुप्त मत्सर वाढत असतो. तोंडावर कोणीच स्पष्टपणे बोलत नाही. परंतु हे मत्सरविष अदृश्यरूपाने घरात व कामाच्या जागी, वातावरणात साठते, टिकते.
मेंदूशास्त्राप्रमाणे अव्यक्त मत्सरशक्तीमुळे मत्सर करणार्याच्या मेंदूतून लघू, तीव्र लहरी बाहेर पडतात व त्या आजूबाजूच्या वातावरणात, घरात, कचेरीत, कार्यक्षेत्रात टिकून राहातात. ही वातावरणातली सुप्त शक्ती आठ प्रकारे आपला घात करते. हे आठ घात कोणते? व ते टाळावे कसे? त्यावर उपाय कोणता करावा? याबाबतचे मार्गदर्शन या वर्गात मिळते.
कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.११५०/- . ऑनलाइन पैसे भरणार्यांसठी आहे.