यज्ञप्रकाशशक्ती

२८ ज्ञानशाखा आणि विविध धर्म यांनी मानलेल्या प्रकाश-शक्तीची माहिती आणि महत्त्व सांगणारा हा वर्ग आहे.

कोणतीही महत्त्वाकांक्षा किंवा इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, प्रकाश एकाग्रतेच्या दृष्टीने सामुदायिक ‘स्ट्रॉबॉस्कोप प्रयोग’ हे या वर्गाचे वैशिष्ट्य. त्याची सांगड फ्लिकर तत्त्व आधारित यज्ञ-संकल्पनेशी घालता येते. तसेच श्रद्धा असणार्‌र्यांपुरती हवन प्रक्रियेचे महत्वही या वर्गामध्ये सांगितले जाते.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.११५०/-.

&nbsp

यज्ञप्रकाशशक्ती - 02/03/18 लोणावळा 02/03/2018 - 04/03/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
यज्ञप्रकाशशक्ती

Videos to be uploaded shortly.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView