वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)

मनशक्तीचे प्राथमिक बुद्धिवर्धन-बालसमस्या शिबिर केल्यानंतरच, मुला-पालकांना, वंशजक्रांती शिबिरामध्ये सहभाग घेता येतो.

मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना करणे आणि दोषांचे निवारण करणे, ही प्रक्रिया जाणीवपूर्वक करावी लागते. मुलांचे व्यक्तिमत्व एककल्ली न होता त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, विविध प्रकारचे मार्गदर्शनपर पाठ, उपक्रम, मनोरंजन, खेळ, कलागुण यांचा वापर या शिबिरामध्ये केला जातो. पालकांसाठीच्या स्वतंत्र वर्गात, मुलांना विकसित करण्याच्या विविध युक्त्या शिकवल्या जातात.
तीन दिवसाच्या या शिबिरामध्ये, दरवर्षी सहभागी होता येते.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ विद्यार्थी - रु.७८५/- + १ पालक - रु.११५० /- = रु.१९३५/-. ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

&nbsp

वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे) - 22/04/18 लोणावळा 22/04/2018 - 24/04/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)

Videos to be uploaded shortly.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView