शुभभविष्यज्ञान

प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय आहे याची उत्सुकता असते, चिंता असते.

प्रत्येकाला आपले भविष्य शुभ व्हावे, असे वाटत असते. त्यासाठी हाताच्या रेषा पाहाणे, ज्योतिषाकडे जाणे, पत्रिका पाहाणे अशा गोष्टींकडे सहजतेने आपण वळतो.

पण भविष्य हे केवळ हाताच्या रेषेवर किंवा जन्माच्या क्षणावर फार अवलंबून नाही. मग ते कशावर अवलंबून आहे? विज्ञानात भविष्याचे महत्त्व मुळीच कमी मानलेले नाही. एक सूक्ष्म अभ्यास, एक नवी रीत, या वर्गात मिळते.
आपले भविष्य आपण घडवू शकतो, याचे सूत्र हाती देणारा हा वर्ग आहे.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.११५०/- .

&nbsp

शुभभविष्यज्ञान - 02/03/18 लोणावळा 02/03/2018 - 04/03/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView