संसार मंगल

सध्याच्या काळात कुटुंब व्यवस्था ढासळत चाललेली दिसते.

कुटुंबातील मुख्य घटक म्हणजेच पती-पत्नी. यांच्यामधील ताण, बेबनाव, भांडणे याने संसारात वितुष्ट आल्याच्या अनेक घटना दिसतात. वैचारिक मतभेद, भावनिक जुळवणूक न होणे, अशा कारणांमुळे असमाधानी असलेली दांपत्य तसाच संसार रेटताना दिसतात.

स्वाभिमानाची चुकीची संकल्पना, जुळवणूक करण्याची क्षमता नसणे, तसेच आंतरिक व्यक्तिमत्त्वाची जुळवणूक न होणे, यामुळे संसारातील सुमधुर भाव हरपलेले दिसतात.
‘संसारमंगल’ या वर्गात कुटुंबातील विविध प्रश्नांवर बुद्धिनिष्ठ व तात्त्विक मार्गदर्शन उपलब्ध आहे.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.११५०/-
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

&nbsp

संसार मंगल - 08/06/18 लोणावळा 08/06/2018 - 10/06/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
संसार मंगल
संसार मंगल
संसार मंगल

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView