दैवत जुळवणूक चाचणी

Rs.520.00

चाचणीचे नांव: दैवत जुळवणूक
वयोगट: वयाच्या २१ वर्षानंतर
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. ५२०/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२० / १ / २

दैवत जुळवणूक चाचणीच्या साहाय्याने योग्य दैवताची साधनेसाठी निवड करता येते.

बहुधा प्रत्येक व्यक्तीची त्याच्या व्यक्तिगत पातळीवर साधना/उपासना चालू असते. काही वेळेस त्या व्यक्तीला साधनेमधून अपेक्षित असणारे मार्गदर्शक टप्पे नजरेस येत नाहीत व त्यामुळे मनात चलबिचल निर्माण होते. आपला साधनाप्रकार योग्य आहे की नाही, असा प्रश्न पडतो.

महत्वाची सूचना:

• चेक-आउट पानावरील ऑर्डर कॉमेन्टसच्या चौकोनात, चाचणीची तारीख आणि वेळ, आठवणीने, टाइप करा.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView