बालकल्याण व विकास

‘‘माझा मुलगा/मलगी - माझे रम्य रेशमी स्वप्न! मी त्याला खूप खूप शिकविन! मोठा करीन! घराचे व देशाचे नाव त्याने जगात उज्ज्वल केले पाहिजे! तो अत्यंत हुषार, वैभवशाली, पण नम्र आणि संस्कारी झाला पाहिजे! यासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे! पण नेमके मी काय करु?’’ अशा विचारांचे पालक, मनशक्ती केंद्राकडे येतात. येथील मार्गदर्शनाने प्रसन्न होऊन, निश्चिंत मनाने घरी परततात. कारण, मनशक्ती केंद्र, जिद्दी पालकांइतकीच मुलांची काळजी घेते! आपल्या मुलांसाठी, मनशक्ती केंद्रात पुढील उपक्रम, साहित्य आणि उत्पादने आहेत.

कार्यशाळा
मेंदूक्रांती कार्यशाळा(Language-मराठी)
मानसचाचण्या
ADHD चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
जन्मोत्तर संस्कार विचार चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
तत्परता चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
दासी चाचणी (नवजात शिशु ते अडीच वर्षाच्या बालकांसाठी)(Language-
English
मराठी
)
न्यूरो कॉग्निटिव्ह टेस्ट (Language-
English
हिंदी
मराठी
)
बायोथर्मल करंटस्‌ चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
मानसिक थकवा चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
शिशु संस्कार चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
स्थिरता चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
‘ब्रेन – डॉमिनन्स’ चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
अभ्यासवर्ग
Secret of Success and Skill of Successful Parenting (English Course)(Language-English)
बुद्धिवर्धन - बालसमस्या(Language-मराठी)
बुद्धिवर्धन - बालसमस्या (प्रगत)(Language-मराठी)
मनशक्तीची शिक्षण परिषद २०१७(Language-मराठी)
मेंदूक्रांती(Language-मराठी)
मेंदूक्रांती (प्रगत) (Language-मराठी)
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)(Language-मराठी)
स्ट्रॉबोस्कोप रेझोनान्स चाचणी(Language-मराठी)
पूजा उपक्रम
मेधासंस्कार(Language-मराठी)
मौंजीबंधन(Language-मराठी)
पुस्तक संच
बालसंस्कार संच(Language-मराठी)
बालसमस्या संच(Language-मराठी)
मेंदूक्रांती संच(Language-मराठी)
शारीरिक-मानसिक विकास आराखडा संच(Language-मराठी)
स्वानंद आयुर्वेदीय उत्पादने
च्यवनप्राशावलेह - (500 gms)
जपाकुसुम तेल
झील
त्रिशक्ती
बुद्धीवर्धन योग
शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
विनामूल्य उपक्रम
ग्रामीण विद्यार्थी संस्कार शिबिर(Language-मराठी)
ताणमुक्त अभ्यासयश पाठमाला(Language-मराठी)
मनशक्ती शिक्षण परिषद २०१७(Language-मराठी)
यशविज्ञान उपक्रम (Language-
हिंदी
मराठी
)
शैक्षणिक सहली(Language-
English
हिंदी
मराठी
)
प्रयोगात्मक साहित्य
टँग्रॅम
त्रिकोण एकाग्रता
पिरोब्रेन एकाग्रता
ब्रेनी क्यूब
मन आरेखन तक्ते
यशाची साप शिडी

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView