मनशक्तीच्या साधकांसाठी

मनशक्ती केंद्राच्या सर्व उपायांमध्ये ``योजनाबद्ध त्याग-व्रत' सुचविले जाते. त्याग-व्रत म्हणजे समाजासाठी नि:स्वार्थीपणे रोज काम करणे. त्याचे विज्ञान पटल्यावर, अनेक लोकं श्रमरुपाने किंवा धनरुपाने त्यागाचा संकल्प करतात. `रोज एक तास समाजाचा' या तत्वाने, मनशक्ती केंद्राचे काम करणारे यांना `साधक' म्हटले जाते. मात्र काम करताना, साधकाच्या मनात अहंकार किंवा उपकाराची भावना नसते. `समाजाच्या निमित्ताने `मी मला शुद्ध करतो' अशी नम्र भावना असते. म्हणूनच या कामाला `श्रमानंद' किंवा `धनानंद' म्हटले जाते. मनशक्तीचे सुमारे ७ ते ८००० साधक आहेत. साधकांसाठी पुढील उपक्रम असतात.

कार्यशाळा
Stress Management & Meditation Workshop (English)(Language-English)
रोगमुक्ती कार्यशाळा(Language-मराठी)
अभ्यासवर्ग
Power of Yog and Meditation (English course)(Language-English)
Redemption from Disease (English Course)(Language-English)
Redemption from Jealousy Hazards (English) (Language-English)
Secret of Success and Skill of Successful Parenting (English Course)(Language-English)
मनशक्तीची शिक्षण परिषद २०१७(Language-मराठी)
युवा साधक मेळावा(Language-मराठी)
विधायक ३१ डिसेंबर (Language-मराठी)
पूजा उपक्रम
महालय श्राद्धपूजा(Language-मराठी)
स्वानंद आयुर्वेदीय उत्पादने
च्यवनप्राशावलेह - (500 gms)
जपाकुसुम तेल
झील
त्रिशक्ती
मेधा योग
शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
विनामूल्य उपक्रम
त्रैमासिक मेळावा(Language-मराठी)
मनशक्ती शिक्षण परिषद २०१७(Language-मराठी)
यशविज्ञान उपक्रम (Language-
हिंदी
मराठी
)
शैक्षणिक सहली(Language-
English
हिंदी
मराठी
)
प्रयोगात्मक साहित्य
मेंदू-प्रतीक पद्धती

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView