सायं संस्कार (ऑडिओ सीडी)

Rs.125.00
सायं संस्कार (ऑडिओ सीडी)

सायं संस्कार (ऑडिओ सीडी)
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १२५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

स्वामी विज्ञानानंद यांच्या संस्कार-विज्ञान प्रयोगांवर आधारित एक नाविन्यपूर्ण ऑडियो सीडी म्हणजे - सायं संस्कार.

प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांचे चिंतन. लहानमोठे सर्वांनाच संस्कारांची गरज असते.

साहित्य:-
1. शुभं करोती

2. गणपती स्तोत्र
3. श्रीगणपत्यथर्वशीर्ष

4. श्री रामरक्षा स्तोत्र

5. गायत्री मंत्र
6. मारुती स्तोत्र
7. हवन मंत्र व प्रकाश प्रार्थना
8. विश्वकल्याण प्रार्थना

हे सर्व श्लोक, स्तोत्र व प्रार्थना ऐकून किंवा म्हणूनसुद्धा आपले मन आनंदी, प्रसन्न व शांत होर्इल.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView