शेतीसमृद्धीसाठी प्रार्थना प्रयोग

Rs.55.00
शेतीसमृद्धीसाठी प्रार्थना प्रयोग

शेतीसमृद्धीसाठी प्रार्थना प्रयोग
भाषा:- मराठी
देणगीमुल्य:- रू. ५५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

शेती उत्पादनाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी, हा प्रयोग शेतकऱ्यांनी अवश्य करून पहावा.
वनस्पतींना भावना असल्यामुळे आपल्या विचारांचा परिणाम वनस्पतींवर होतो, या तत्वावर आधारित हा प्रयोग आहे.

योग्य संगीत, प्रार्थना, मंत्र यांचा वनस्पतींवर चांगला परिणाम होतो हे आता सिद्ध झालेले आहे. मनशक्तीच्या प्रयोगांमध्ये असे दिसले आले आहे की प्रार्थनाप्रेरित वनस्पती ह्य़ा अन्य वनस्पतींपेक्षा अधिक उत्पन्न देतात. या पार्श्वभूमीवर वनस्पतीला चांगल्या विचारांनी वळवून घेतले तर ती आपल्याला अधिक आपुलकीने सहकार्य देईल. यासाठी आपण पेरलेल्या वनस्पतींची प्रार्थना करणे आवश्यक आहे.

तसेच या प्रयोगामध्ये तांब्याचे ओम्‌ प्रतीक दिले जाते. हे प्रतीक, विशेष प्रार्थना व गायत्री मंत्र स्पर्शित असते.

हे प्रयोग शेतकऱ्याने आपले कुटुंबीय, मित्र, शेजारी यांच्यासह एकत्र करावेत. या प्रयोगांमध्ये जेवढे अधिक लोक सहभागी होतील तेवढा चांगला परिणाम होईल.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView