गर्भसंस्कार कार्यशाळा (टीपटॉप प्लाझा, ठाणे)

५०३ कार्यशाळेत, ६०,४१० लोकं सहभागी

२००२ साली सुरु केलेली एक दिवसाची गर्भसंस्कार कार्यशाळा, अफाट लोकप्रिय झाली आहे! गरोदरपणाच्या कोणत्याही महिन्यात यामध्ये सहभागी होता येते. लोणावळा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, शहरी व ग्रामीण भागात, मराठी व इंग्रजीतसुद्घा ही समूल्य कार्यशाळा घेतली जाते.

वैशिष्ट्ये

 • गर्भाला जाणीव व स्मृती असते याचे वैज्ञानिक पुरावे.
 • गर्भाच्या विकासाचे टप्पे (व्हिडियो)
 • जन्माचा क्षण (ऍनिमेशन)
 • प्रार्थनाशक्ती, प्रकाशशक्ती याआधारे गर्भावर संस्कारप्रयोग
 • गरोदरपणातील प्रार्थना, वाचन, एकाग्रता, संगीत, योगासने
 • चाचणी आणि वैयक्तिक कॉम्प्युटराइज्ड् निष्कर्ष इ.

कार्यशाळेत कोण सहभागी होऊ शकते?:- फक्त गर्भधारी जोडपी (एक ते नऊ महिने).
भाषा: मराठी
कालावधी: सुमारे ९ तास

 • वेळ: स. ९ ते सायं. ५
 • ठिकाण: हॉटेल टीपटॉप प्लाझा, लाल बहाद्दूर शास्त्री रस्ता, तीन हात नाका, उड्डाण पुलाजवळ, ठाणे (प).
 • संपर्क : श्री. पराडकर: ९९२०४१५९८०, श्री. चक्के: ९८६९४६८६५१, श्री. केळकर: ९८२२४०४७०२.
 • देणगीमूल्य:
  • एका व्यक्तीसाठी: रु. २६१५/- (चहा/कॉफी, नास्ता, जेवण समाविष्ट). नावनोंदणीसाठी, खाली "Register Here" येथे क्लिक करा.
  • दोन व्यक्तींसाठी: रु. ३६६०/- (चहा/कॉफी, नास्ता, जेवण समाविष्ट). नावनोंदणीसाठी, खाली "Register Here" येथे क्लिक करा.

&nbsp

गर्भसंस्कार कार्यशाळा (टीपटॉप प्लाझा, ठाणे) - 01/04/18 टीप टॉप प्लाझा ठाणे(१ व्यक्ती) 01/04/2018 शिल्लक श्री. पराडकर- ९९२०४१५९८० श्री. जोशी - ९८६७०७१०११ Add to Cart
गर्भसंस्कार कार्यशाळा (टीपटॉप प्लाझा, ठाणे) - 01/04/18 टीप टॉप प्लाझा ठाणे (२ व्यक्ती) 01/04/2018 शिल्लक श्री. पराडकर ९७६९८५५५२६, श्री. जोशी - ९८६७०७१०११ Add to Cart

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView