मत्सरघातमुक्ती संच

Rs.217.00
मत्सरघातमुक्ती संच

मत्सरघातमुक्ती संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. 217/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

कर्तबगार व्यक्तींचा मत्सर होत असतो. मिळणार्‌या प्रत्येक यशामुळे मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या मनात सुप्त मत्सर वाढत असतो.

हे मत्सरविष अदृष्यरूपाने घरात व कामाच्या जागी, वातावरणात साठते, टिकते. वातावरणातली ही सुप्त शक्ती आठ प्रकारे आपला घात करते.

हे आठ घात कोणते? व ते टाळावे कसे? त्यावर उपाय कोणता करावा? याबाबतची सविस्तर माहिती या संचातील पुस्तकांतून वाचायला मिळते.

साहित्य

१. तुमच्या भविष्यात काय आहे?

२. यशमत्सर

३. समाजक्रांती

४. प्रकाश प्रार्थना

५. मेंदूप्रतीक सेट

६. चांगुलपणाचे चमत्कार

७. प्रार्थना

देणगीमूल्य: रु. 217.00. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView