ग्रामीण उपक्रम

Gramin Upakramपुण्यापासून 20 मैलावर वसलेले चाकण तसे खेडेगावच. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्राम दुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. मनशक्ती प्रयोग केंद्राने ग्रामीण संपर्कासाठी हे गाव निवडले. 1972साली तेथील हायस्कूल शिक्षक व साधक श्री. संधान सर यांनी या कार्याला वाहून घेतले. सुरुवातीच्या काळामध्ये तेथे ‘गीता ज्ञान प्रसारवर्ग’ घेतले जात. त्याचप्रमाणे मंत्र आणि संगीत यांचे पिकावर होणारे प्रयोग सुरू झाले. 1978साली ‘मनशक्ती’प्रेरित ‘ग्राम सेवा समिती’ची स्थापना झाली व तेथील कार्याला पध्दतशीर दिशा मिळाली. आज एकेकाळी ओसाड माळरान असलेली सुमारे 4 एकरची जागा बहुद्देशीय वनस्पतींच्या लागवडीने बहरलेली आहे.

ग्रामसेवा समितीच्या माध्यमातू खालील उपक्रम चाकण येथे चालतात.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView