कृष्णरहस्य (ऑडियो सीडी)

Rs.210.00
कृष्णरहस्य (ध्वनीपुस्तक)

कृष्णरहस्य (ध्वनीपुस्तक)
भाषा:- मराठी
साहित्य:-दोन ऑडियो सीडींच्या सोबत, पुस्तिका समाविष्ट आहे.
देणगीमूल्य:- रु २६५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

कृष्णजन्म रहस्यापासून ते कंसवधापर्यंत साकारलेली गुढरम्य ललित कृती!!

श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचं अलौकिक तेज! जर ह्या तेजात न्हाऊन निघायचं असेल तर श्रीकृष्ण नीट समजला पाहिजे, श्रीकृष्ण लीलांचा हेतू आणि विज्ञान समजलं पाहिजे.

शांती, चातुर्य, न्याय, व्यवहार, कल्पकता, हेतू-विशालता, संघटन अशा अनेक गुणसंपन्नतेची प्रचिती, श्रीकृष्ण चरित्रातून येते. त्या दैवी गुणांचा अनुभव देणारी गुढरम्य ललित कृती.

विद्यार्थी, युवक, प्रौढ, गर्भवती महिला यांना प्रेरणादायी कादंबरी.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView