मेधासंस्कार

मेधासंस्कार हे ३ ते ६ वयोगटातील मुला-मुलींवर केले जातात. मेधा म्हणजे बुद्धी. मूल बुद्धिमान होण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. या मुलांमध्ये अहंगंड, कार्यबुद्धी, स्वामित्व भावना, आज्ञापालन इत्यादी गोष्टी असतात. त्यांना वळण लावण्यासाठी पालकांना मेधासंस्कार उपक्रमामध्ये उपाय सुचविले जातात. आशीर्वादाची योग्य पद्धत शिकवली जाते.

देणगीमूल्य : रु.936/- (एका बटुचे चहा व भोजनाचे.)

या उपक्रमात, बटुसह जास्तीतजास्ती पाच व्यक्ती - पूर्वनावनोंद करुन - येऊ शकतात. त्यांचे भोजन देणगीमूल्य, प्रत्येकी रु. 150/- असते. ते प्रयोगकेंद्रात आल्यावर भरावे.

&nbsp

मेधासंस्कार - 26/04/18 लोणावळा 26/04/2018 शिल्लक ऑफिस (०२११४) २३४३७९, २३४३८० Add to Cart
मेधासंस्कार - 20/05/18 खारघर 20/05/2018 शिल्लक ऑफिस - ९९६९९३८८५१ , श्री. पुळेकर ८८७९४५०१६१ Add to Cart
मेधासंस्कार
मेधासंस्कार
मेधासंस्कार
मेधासंस्कार

Videos to be uploaded shortly.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView