वास्तुशामन पूजा

वास्तुशांतीनंतरही दर तीन महिन्यांनी वास्तुशामन करणे आवश्यक आहे. स्वार्थाच्या, मत्सराच्या वाईट विचारांमुळे, घरातील वातावरण प्रदूषित होते. ते शुद्ध करण्यासाठी घरी किंवा पवित्र अशा सामुदायिक स्थळी, वास्तुशामन करावे. पूजेसाठी येताना घरातील धूळ व थोडे पाणी आणणे आवश्यक.

देणगीमूल्य : रु. ७३५/- (एक पूजक व एक व्यक्ती यांचे, चहा व भोजनाचे.)

याव्यतिरिक्त, पूर्वनावनोंद करुन आलेल्या सोबतच्या व्यक्तीचे, चहा-भोजन देणगीमूल्य प्रत्येकी रु. १००/-. ते प्रयोगकेंद्रात आल्यावर भरावे.

&nbsp

वास्तुशामन पूजा - 20/06/18 लोणावळा 20/06/2018 शिल्लक ऑफिस (०२११४) २३४३७९, २३४३८० Add to Cart
वास्तुशामन पूजा
वास्तुशामन पूजा
वास्तुशामन पूजा
वास्तुशामन पूजा

Videos to be uploaded shortly.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView