सत्यपूजा

सत्यनारायणाच्या पोथीत, सामुदायिक पूजेचे महत्त्व सांगितले आहे. सत्यपूजेच्या निमित्ताने सत्य आणि निःस्वार्थाचा निश्चय करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोग, संकटे, धनहानी इत्यादी असत्याचे भीषण परिणाम कमी होतात.

देणगीमूल्य : रु. 735/- (एक पूजक व एक व्यक्ती यांचे, चहा व भोजनाचे.)

याव्यतिरिक्त, पूर्वनावनोंद करुन आलेल्या सोबतच्या व्यक्तीचे, चहा-भोजन देणगीमूल्य प्रत्येकी रु. ५०/-. ते प्रयोगकेंद्रात आल्यावर भरावे.

&nbsp

सत्यपूजा - 29/04/18 खारघर 29/04/2018 शिल्लक ऑफिस - ९९६९९३८८५१ , श्री. पुळेकर ८८७९४५०१६१ Add to Cart
सत्यपूजा
सत्यपूजा
सत्यपूजा

Videos to be uploaded shortly.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView