Disease Cure and De-addiction

Syndicate content

रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती

एखादा रोग झाला की आपण डॉक्ट रकडे जातो; औषधं घेतो; तात्पुरते बरे होतो - ते पुढल्या आजारापर्यंत! एका पॅथीने बरे वाटले नाही की वेगवेगळ्या पॅथीज्‌ची वारी सुरु होते! आणि तिकडे रोगही, रुपं बदलून येऊन जीवन नक्कोहसं करतो!! या सगळ्या धावपळीत, मुळात आपल्याला रोग का व कसा होतो; त्यावर कायमचा उपाय काय, ते समजून घ्यायचे राहाते. व्यसनाचीही तीच रड! `व्यसन सोडायचे आहे पण सोडवत नाही आणि ते केल्याशिवाय राहावत नाही!' अशा सापळ्यात, व्यसनी मनुष्य फसलेला असतो! रोग आणि व्यसनांपासून मुक्त राहाण्याचे विज्ञानशुद्ध मार्गदर्शन, मनशक्ती केंद्राच्या पुढील उपक्रमांत, साहित्यात आणि उत्पादनांत आहे.

Medical Camps

English
हिंदी
मराठी

Public health service department of Health New Way offers free of cost medical service to the poor and needy; e.g. children from rural areas, students of Adivasi Ashram Schools, adolescent girls, aged, adivasis, pilgrims, prisoners (by exception) et al.

Doctors of different pathies - Allopathy, Ayurved, Homeopathy, Physiotherapy - offer free medical check up followed by due treatments. The report of this work is published in Manashakti Diwali issue every year. These services are offered mainly in Maval tehsil and sometimes outside too.

वैद्यकीय तपासणी शिबिर

English
हिंदी
मराठी

मनशक्ती केंद्राच्या हेल्थ न्यू वे ट्रस्टतर्फे, आरोग्य सेवा उपक्रमांतर्गत, पुढील व्यक्तींना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधे दिली जातात -
* गरीब, गरजू मुलेमुली
* आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी
* दुर्गम व ग्रामीण भागातील मुलेमुली व बंधुभगिनी
* ग्रामीण भागातील प्रौढ व वृद्ध बंधू-भगिनी
* लोणावळ्याजवळून पायी चालत जाणारे दिंडीचे वारकरी इ.

Chyavanprashavaleh (500 gms)

Rs.210.00
Chyavanprashavaleh (500 gms)
बालकल्याण व विकास
गतिमंद आणि मतिमंदांसाठी
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
कुटुंब शांती
ताण व्यवस्थापन
रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
मनशक्तीच्या साधकांसाठी
आयुर्वेदिय उत्पादने
प्रौढ
ज्येष्ठ नागरीक
लहान मुल
मनशक्ती साधक
पालक
१ ते ७ वयातील मुलांचे पालक
नवविवाहीत जोडपे
युवक
तरूण
The ancient Indian sages had researched many useful medicines. Among them, Chyavanprashavaleh is one such tonic, which energizes every cell of the body and ultimately the Mind! Meant for everyone, Chyavan-prashavaleh is an execellent ayurvedic tonic to maintain long-term efficiency and vigour in today’s fast-paced, challenging, stressful world.
  1. Contents
  2. # Mainly Aawala (Embric Myrobalan)
  3. # & several other ayurvedic, medicinal plants.

Chyavanprashavaleh (500 gms) (in India only)
Contents:- mainly Amla (Embric Myrobalan) and several Ayurvedic, medicinal plants.
Donation Contribution:- Rs. 210/- Courier charges extra

The ancient Indian sages had researched many useful medicines. Among them, Chyavan-prashavaleh is one such tonic, which energizes every cell of the body and ultimately the Mind!

च्यवनप्राशावलेह - (500 gms)

Rs.210.00
च्यवनप्राशावलेह - (500 gms)
नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
बालकल्याण व विकास
गतिमंद आणि मतिमंदांसाठी
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
कुटुंब शांती
ताण व्यवस्थापन
रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
मनशक्तीच्या साधकांसाठी
आयुर्वेदिय उत्पादने
प्रौढ
ज्येष्ठ नागरीक
लहान मुल
मनशक्ती साधक
पालक
१ ते ७ वयातील मुलांचे पालक
नवविवाहीत जोडपे
युवक
तरूण
<p>‘शरीरं आद्यं खलुधर्मसाधन्।’ म्हणजेच कोणतीही इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी, शरीराची साथ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मनाची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकावी, म्हणून भारतीय पूर्वाचार्यांनी अनेक योजना, अनेक औषधं सुचविली आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘च्यवनप्राश’<br />

च्यवनप्राशावलेह:- (500 gms)
घटक:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १९०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘शरीरं आद्यं खलुधर्मसाधन्।’ म्हणजेच कोणतीही इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी, शरीराची साथ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मनाची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकावी, म्हणून भारतीय पूर्वाचार्यांनी अनेक योजना, अनेक औषधं सुचविली आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘च्यवनप्राश’

Satya Pooja

मराठी

The book on Satya Narayan describes the importance of Pooja conducted as a group activity. It is important to take an oath of truth and selflessness at the occasion of Satya Pooja. It minimizes the ill effects of untruth like diseases, calamities and huge financial losses..

Donation contribution : Rs.735/- (including tea & lunch for 1 Poojak with 1 person)..

The tea & lunch charges for pre-enrolled additional person is Rs. 50/- per head. It is be paid on the spot at the centre.

शतावरी कल्प (२५० ग्रॅम)

Rs.160.00
शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)
बालकल्याण व विकास
गतिमंद आणि मतिमंदांसाठी
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
कुटुंब शांती
ताण व्यवस्थापन
रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
मनशक्तीच्या साधकांसाठी
आयुर्वेदिय उत्पादने
प्रौढ
ज्येष्ठ नागरीक
लहान मुल
मनशक्ती साधक
पालक
१ ते ७ वयातील मुलांचे पालक
नवविवाहीत जोडपे
गर्भावस्था
युवक
तरूण
‘शतावरी’ ही वनस्पती, बुध्दीवर्धक, उत्तम पित्तशामक व मेंदूला बल देणारी आहे. रस व शुक्र या शरीराच्या धारणेत महत्त्वाचे काम करणाऱ्या धातूंवर या रसायनाचा उत्तम प्रभाव पडतो. त्यायोगे उत्साह वाढून मेंदूला बल देण्याचे कार्य घडते.

शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
देणगीमुल्य:- रु. १६०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘शतावरी’ ही वनस्पती, बुध्दीवर्धक, उत्तम पित्तशामक व मेंदूला बल देणारी आहे. रस व शुक्र या शरीराच्या धारणेत महत्त्वाचे काम करणाऱ्या धातूंवर या रसायनाचा उत्तम प्रभाव पडतो. त्यायोगे उत्साह वाढून मेंदूला बल देण्याचे कार्य घडते. शतावरी कल्प ग्रंथोक्त पध्दतीने तयार केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात, शतावरी कल्प हे उत्तम प्रसन्नता देणारे टॉनिक आहे. त्याचे उपयोग असे:

Shatavari Kalpa (250 gms)

Rs.160.00
Shatavari Kalpa (250 gms)
नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)
बालकल्याण व विकास
गतिमंद आणि मतिमंदांसाठी
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
कुटुंब शांती
ताण व्यवस्थापन
रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
मनशक्तीच्या साधकांसाठी
आयुर्वेदिय उत्पादने
प्रौढ
ज्येष्ठ नागरीक
लहान मुल
मनशक्ती साधक
पालक
१ ते ७ वयातील मुलांचे पालक
नवविवाहीत जोडपे
गर्भावस्था
युवक
तरूण
The medicinal plant Shatavari helps boost brain power as well as physical stamina; has anti-bilious properties; while it also helps for lactation in just-delivered mothers. Shatavari is well known for increasing mind’s strength. It is extremely useful when taken with other medicines for acidity.
  1. Contents :
  2. Shatavari
  3. Jaayphal [Nutmeg]
  4. Vilaaychi [Cardamom]
  5. Sugar
  6. Packaging :250 gms.

Shatavari Kalpa (250 gms) (available in India only
Donation Contribution:- Rs. 160/- Courier charges extra

The medicinal plant Shatavari helps boost brain power as well as physical stamina; has anti-bilious properties; while it also helps for lactation in just-delivered mothers. Shatavari is well known for increasing mind’s strength. It is extremely useful when taken with other medicines for acidity. Its uses are -

पिरोब्रेन एकाग्रता

Rs.30.00
बालकल्याण व विकास
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
प्रौढ
लहान मुल
युवक
तरूण
पू. स्वामीजींनी विविध विज्ञान शाखांचा अभ्यास करून, पिरॅमिड एकाग्रता व मेंदूलोब एकाग्रता सुचविली आहे. त्याचं एकत्रिकरण म्हणजे पिरोब्रेन एकाग्रता पद्धत. मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त प्रभावी पिरोब्रेन एकाग्रता पद्धत.<br /> <p>ताणमुक्ती, आत्मविश्वास, चांगली निर्णय शक्ती, तल्लख बुद्धि, व्यक्तिमत्व विकास व मन:शांतीसाठी ती उपयुक्त आहे.

पिरोब्रेन एकाग्रता

भाषा:- मराठी

देणगीमुल्य:- रू. ३०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त प्रभावी पिरोब्रेन एकाग्रता पद्धत.
पू. स्वामीजींनी विविध विज्ञान शाखांचा अभ्यास करून, पिरॅमिड एकाग्रता व मेंदूलोब एकाग्रता सुचविली आहे. त्याचं एकत्रिकरण म्हणजे पिरोब्रेन एकाग्रता पद्धत.

ताणमुक्ती, आत्मविश्वास, चांगली निर्णय शक्ती, तल्लख बुद्धि, व्यक्तिमत्व विकास व मन:शांतीसाठी ती उपयुक्त आहे.

जपाकुसुम तेल

Rs.135.00
जपाकुसुम तेल
नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
बालकल्याण व विकास
गतिमंद आणि मतिमंदांसाठी
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
कुटुंब शांती
ताण व्यवस्थापन
रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
मनशक्तीच्या साधकांसाठी
आयुर्वेदिय उत्पादने
प्रौढ
ज्येष्ठ नागरीक
लहान मुल
मनशक्ती साधक
पालक
१ ते ७ वयातील मुलांचे पालक
नवविवाहीत जोडपे
युवक
तरूण
<p>मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात डोक्यावर तेल लावण्यास सुचविले आहे. जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेले ‘जपाकुसुम तेल’हे बहुगुणी तेल आहे! अकाली केस गळणे, पिकणे, केसांची वाढ खुरटणे, केसात कोंडा होणे, डोक्याच्या त्वचेवर फोड येणं, इत्यादी केस व त्वचेच्या विविध समस्यांवर हे तेल अत्यंत उपयुक्त आहे.<br />
  1. Flower of Jaaswandi plant [Shoe-flower]
  2. medicinal plants like - Brahmi Manjistha & Sesamum-seed oil.
  3. Packaging :
  4. 100 ml.

जपाकुसुम तेल
घटक:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १३५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात डोक्यावर तेल लावण्यास सुचविले आहे. जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेले ‘जपाकुसुम तेल’हे बहुगुणी तेल आहे! अकाली केस गळणे, पिकणे, केसांची वाढ खुरटणे, केसात कोंडा होणे, डोक्याच्या त्वचेवर फोड येणं, इत्यादी केस व त्वचेच्या विविध समस्यांवर हे तेल अत्यंत उपयुक्त आहे.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView