यशविज्ञान उपक्रम

यशविज्ञान उपक्रम

मनशक्ती प्रयोग केंद्राने डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परीसरातर्फे "मनशक्ती यशविज्ञान" हा विशेष उपक्रम आयोजित केला आहे. समाजातील सर्व वयोगटातील विद्यार्थी युवक व मोठ्यांसाठी आयोजन केले आहे. त्याची माहिती व वेळापत्रक पुढे दिले आहे.

* विद्यार्थी, युवक, प्रौढ , जेष्ठ सर्वांसाठी वैज्ञानिक उपाय देणारे कार्यक्रम असतील.

* मोठ्यांपासून लहानांपर्यंत मेंदूला चालना देणारे आकर्षक खेळ स.१० ते सं. ६ असतील.

* विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करणारे आणि अन्य विविध विषयांवरील ग्रंथ वितरण, माहिती प्रदर्शन असेल.

* राष्ट्रकल्याण व वातावरण शुद्धीसाठी यज्ञ असेल. लहान मोठ्या सर्वांना यज्ञ हवानामध्ये सहभाग घेता येईल.

स्थळ: श्री ज्ञानेश्वर मठ ट्रस्ट मैदान, बोडस मंगल कार्यालयासमोर, रामनगर, डोंबिवली पूर्व
कालावधी : शनिवार दि. ३० जानेवारी २०१६ व रविवार दि. ३१ जानेवारी 2016

शनिवार, ३० जानेवारी

स. ९.३० ते ११ : विद्यार्थ्यांसाठी अभ्यासयशच्या युक्त्या

स. ११.३० ते १ : जेष्ठ नागरिकांसाठी आयुष्याची सुवर्ण संध्याकाळ

दु. २.३० ते ४ : विद्यार्थ्यांसाठी (इंग्रजी) Exam Success

दु. ४.३० ते ५.३० : यज्ञ प्रज्वलन व सज्ञान हवन

सं. ६.०० ते ७.३० : मुख्य विवेचन - कुटुंबसौख्य आणि सुजाण पालकत्व

रविवार, ३१ जानेवारी

स. ९.३० ते ११ : सर्वांसाठी (१४ वर्षावरील) ताण व्यवस्थापन

स. ११.३० ते १ : युवकांसाठी तारुण्यातील महत्वाकांक्षा

दु.३ ते ४ : यज्ञ प्रज्वलन व सज्ञान हवन

दु. ४.३० ते ५.३० :मुख्य विवेचन - मत्सरघात आणि वास्तूशुद्धी

सं. ६.०० ते ७.३० : मनशक्तीच्या साधक व कुटुंबियांचा मेळावा

"मनशक्ती यशविज्ञान" अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा पुढील प्रमाणे :

१) "मेंदूक्रांती कार्यशाळा": शनिवार दि. ३० जानेवारी २०१६ रोजी स. १० ते दु. ४

स्थळ: बोडस सभागृह, पं. मालवीय पथ, रामनगर, डोंबिवली पूर्व

२) "रोगमुक्ती कार्यशाळा": रविवार दि. ३१ जानेवारी २०१६ रोजी स. १० ते सं.. ५

स्थळ: बोडस सभागृह, पं. मालवीय पथ, रामनगर, डोंबिवली पूर्व

समाजहिताच्या उद्देशाने आयोजित केलेल्या उपक्रमाचे सर्वांना आमंत्रण !

&nbsp

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView