August 2017

August 2017

मनशक्ती ऑगस्ट २०१७
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी येथे क्लिक करावे.

सदर आणि लेख

 • मुखपृष्ठ : वाटा.... संपत्तीतला!
 • गीता विज्ञानाने : गीता आम्रवृक्ष
 • तत्वज्ञानाने : पाप = सत्याचा अभाव
 • चिंतनज्ञानाने : मेंदूच्या आकाराचे कोडे
 • दुखविलोकनाने : आपले दुःख यंत्रावर मोजा
 • अ-भंगज्ञानाने : 'असणे ' हेच 'नसणे '
 • व्यक्तिमहात्म्याने : एक स्मरण 'जीएं ' चे
 • तंत्रज्ञानाने : टेकनॉलॉजी एक व्यसन
 • आत्मपरिक्षणाने : एक होता राजा
 • दोषनिवारणाने : व्यसन- साधक बाधक विचार
 • समताज्ञानाने : थोडी विषमता
 • शिक्षणशास्त्राने : आचार्य विनोबा
 • चारित्र्यसंवर्धनाने : असत्याचे भविष्यावर परिणाम
 • देवसंकल्पनेने : गणेश
 • अंतराळविज्ञानाने : अंतराळ विज्ञानाचे शिल्पकार
 • संस्कृतीज्ञानाने : ૐ काराचा चमत्कार
 • अभ्यासूवृत्तीने : उत्तिष्ठ जाग्रत...
 • सुखदुःखज्ञानाने : सुख सापळा
 • निसर्गज्ञानाने : मातीतल्या सुगंधाचं गुपित
 • मंदिरसंकल्पनेने : थेऊरचा 'चिंतामणी'
 • ग्रंथ परिचयाने : बुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा आधारवड
 • व्यक्तीमत्त्वज्ञानाने : आत्मपरीक्षण व सुधारणा
 • शिल्पकलेने: परदेशातील गणेशशिल्पे
 • श्रमशिबिराने: स्वावलंबन शिकवणारी श्रमसंस्कार शिबिरे
 • मलपृष्ठ: 'मनशक्ती' मधील श्रमानंद शिबिरे, काही छायाचित्रे

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView