अनाउन्समेंटः

१. रविवार, १७ मार्च १९ रोजी लोणावळा येथे इंग्रजी गर्भसंस्कार कार्यशाळा; अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. २. एक दिवसीय मराठी गर्भसंस्कार कार्यशाळा; ३ दिवसीय गर्भसामर्थ्य वर्ग; १ दिवसीय सुप्रजनन कार्यशाळा; मनशक्ती मासिक पाठ; पुस्तके; संच; सीडी; प्रयोगात्मक साहित्यआयुर्वेदिक उत्पादने

येत्या ३ महिन्यातील उपक्रम

मत्सरघातमुक्ती
लोणावळा शुक्र, 22 मार्च 2019 - रवि, 24 मार्च 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा शनि, 15 जून 2019 - सोम, 17 जून 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
बुद्धिवर्धन - बालसमस्या
लोणावळा शुक्र, 29 मार्च 2019 - रवि, 31 मार्च 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा शनि, 13 एप्रिल 2019 - सोम, 15 एप्रिल 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा मंगळ, 23 एप्रिल 2019 - गुरु, 25 एप्रिल 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा बुध, 1 मे 2019 - शुक्र, 3 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा रवि, 5 मे 2019 - मंगळ, 7 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा बुध, 15 मे 2019 - शुक्र, 17 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा बुध, 29 मे 2019 - शुक्र, 31 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा शुक्र, 7 जून 2019 - रवि, 9 जून 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
यौवनाच्या क्रांतीदिशा - कुटुंबसुखवर्धन
लोणावळा शुक्र, 5 एप्रिल 2019 - रवि, 7 एप्रिल 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा शनि, 11 मे 2019 - सोम, 13 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा मंगळ, 21 मे 2019 - गुरु, 23 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा बुध, 29 मे 2019 - शुक्र, 31 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा मंगळ, 11 जून 2019 - गुरु, 13 जून 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
गर्भसामर्थ्य
लोणावळा मंगळ, 9 एप्रिल 2019 - गुरु, 11 एप्रिल 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
सृजन आनंद शिबिर
चाकण : मनशक्ती चाकण केंद्र, काळूस रोड, ता. खेड, जि. पुणे. रवि, 14 एप्रिल 2019 - शुक्र, 19 एप्रिल 2019 शिल्लक चाकण : ९०११२५७९७९, लोणावळा : (०२११४) २३४३३०, २३४३८०
चाकण : मनशक्ती चाकण केंद्र, काळूस रोड, ता. खेड, जि. पुणे. रवि, 21 एप्रिल 2019 - शुक्र, 26 एप्रिल 2019 शिल्लक चाकण : ९०११२५७९७९, लोणावळा : (०२११४) २३४३३०, २३४३८०
चाकण : मनशक्ती चाकण केंद्र, काळूस रोड, ता. खेड, जि. पुणे. रवि, 5 मे 2019 - शुक्र, 10 मे 2019 शिल्लक चाकण : ९०११२५७९७९, लोणावळा : (०२११४) २३४३३०, २३४३८०
चाकण : मनशक्ती चाकण केंद्र, काळूस रोड, ता. खेड, जि. पुणे. रवि, 12 मे 2019 - शुक्र, 17 मे 2019 शिल्लक चाकण : ९०११२५७९७९, लोणावळा : (०२११४) २३४३३०, २३४३८०
चाकण : मनशक्ती चाकण केंद्र, काळूस रोड, ता. खेड, जि. पुणे. रवि, 19 मे 2019 - शुक्र, 24 मे 2019 शिल्लक चाकण : ९०११२५७९७९, लोणावळा : (०२११४) २३४३३०, २३४३८०
वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)
लोणावळा शुक्र, 19 एप्रिल 2019 - रवि, 21 एप्रिल 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
मेंदूक्रांती
लोणावळा शनि, 27 एप्रिल 2019 - सोम, 29 एप्रिल 2019 भरल्या ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
श्रम-संस्‍कार शिबिर
लोणावळा शनि, 18 मे 2019 - शुक्र, 24 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
वंशज क्रांती (वय १५ ते २१ वर्षे)
लोणावळा रवि, 2 जून 2019 - मंगळ, 4 जून 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
मेंदूक्रांती कार्यशाळा
बोरिवली रवि, 24 मार्च 2019 शिल्लक श्री. देसाई - ९९६९०३६८९०, श्री. सनये ९८६९२६४२९९
गर्भसंस्कार कार्यशाळा (मराठी)
पुणे : मुक्तांगण इंग्लिश मिडीयम स्कूल, शिवदर्शन चौकाजवळ, मित्रमंडळ मागे, पर्वती. रवि, 24 मार्च 2019 शिल्लक ऑफिस- (०२०) २४४७७९७९,(०२०) २४४३०१९२
जोगेश्वरी (पू) : राजपुरीया सभागृह, अस्मिता भवन, आजगावकर मैदान, पश्चिम एक्स्प्रेस हायवे जवळ. रवि, 31 मार्च 2019 शिल्लक श्रीमती. लवंदे - ९९६७५००७४८, श्रीमती. वढावकर - ९८७०५४८७४६
मुलुंड (पू) : छत्रपती संभाजी राजे सांस्कृतिक भवन (एसी हॉल), संभाजी उद्यान जवळ, अरुणोदय नगर, वीर सावरकर मार्ग. रवि, 7 एप्रिल 2019 शिल्लक श्री. दातार- ९९६९५५८३९३, श्रीमती. वानखेडे- ९९६९०८३६३५
Pimpri-Chinchwad : Seasons Banquets, Gems Crystal, 4th floor, Above Pantaloons, Old Mumbai Pune Highway, Akurdi रवि, 14 एप्रिल 2019 शिल्लक श्री चंदने- ९०२८०९७८०८ , श्री. पाटील ९८२२०२८५४३
हॉटेल सयाजी, वाकड (१ व्यक्ती) शनि, 20 एप्रिल 2019 शिल्लक श्री. केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
हॉटेल सयाजी, वाकड(२ व्यक्ती) शनि, 20 एप्रिल 2019 शिल्लक श्री. केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
लोणावळा रवि, 19 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
नाशिक रवि, 2 जून 2019 शिल्लक श्रीमती देशमुख -९४०३११७४१२ , श्री. रवींद्र वैद्य - ९४२३९२४२१५
ठाणे रवि, 9 जून 2019 शिल्लक श्री. पराडकर ९७६९८५५५२६, श्री. जोशी- ९८६७०७१०११
रोगमुक्ती कार्यशाळा
पेण बुध, 17 एप्रिल 2019 शिल्लक श्रीमती. तनुजा देवधर ९९७०६९९३४३, श्रीमती. सुवर्णा हंकारे ७०२०४०२५५९
Garbh Sanskar Workshop for couple (Marathi)
Hotel Sayaji, Wakad (2 Person) शनि, 20 एप्रिल 2019 शिल्लक Mr Kelkar-9822404702, Mrudula- (02114) 234380
गर्भसंस्कार कार्यशाळा (हॉटेल सयाजी, वाकड)
हॉटेल सयाजी, वाकड (१ व्यक्ती) शनि, 20 एप्रिल 2019 शिल्लक श्री. केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
हॉटेल सयाजी, वाकड(२ व्यक्ती) शनि, 20 एप्रिल 2019 शिल्लक श्री. केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
हॉटेल सयाजी, वाकड (१ व्यक्ती) शनि, 15 जून 2019 शिल्लक श्री केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
हॉटेल सयाजी, वाकड (२ व्यक्ती) शनि, 15 जून 2019 शिल्लक श्री केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
हॉटेल सयाजी, वाकड (२ व्यक्ती) शनि, 15 जून 2019 शिल्लक श्री केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
सुप्रजनन कार्यशाळा
लोणावळा रवि, 28 एप्रिल 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा रवि, 16 जून 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
गर्भसंस्कार कार्यशाळा (इंग्रजी)
खारघर - मनशक्ती सेवा संस्कार केंद्र, प्लॉट नं. २७, सेक्टर ५, सिडको पाण्याच्या टाकीजवळ. रवि, 12 मे 2019 शिल्लक ऑफिस - ९९६९९३८८५१, श्री. सुनिल पुळेकर - ८८७९४५०१६१
हॉटेल सयाजी, वाकड (१ व्यक्ती ) शनि, 15 जून 2019 शिल्लक श्री केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
हॉटेल सयाजी, वाकड (२ व्यक्ती ) शनि, 15 जून 2019 शिल्लक श्री केळकर - ९८२२४०४७०२, मृदुला - (०२११४) २३४३८०
श्राद्धपूजा
लोणावळा मंगळ, 30 एप्रिल 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
वास्तुशामन पूजा
लोणावळा रवि, 5 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
मौंजीबंधन
लोणावळा गुरु, 9 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
मेधासंस्कार
लोणावळा शुक्र, 10 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
त्रैमासिक मेळावा
लोणावळा रवि, 26 मे 2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०

मनशक्ती विषयी

मनशक्ती प्रयोगकेंद्र महाराष्ट्रात पश्चिम घाटात सह्याद्री माथ्यावर मुंबई-पुणे हमरस्त्याला लागून लोणावळा शहराच्या निसर्गरम्य परिसरात ‘न्यू वे’चे मनशक्ती प्रयोग केंद्र कार्यरत आहे. गेली चाळीस वर्षे मनशांतीकरीता हजारोंच्या संख्येने लोक येथे येत आहेत. ताणमुक्त व अर्थपूर्ण जीवनासाठी, गर्भसंस्कारापासून मृत्यृ-पश्चात जीवनापर्यंतचे तीस प्रकारचे अभ्यास वर्ग आणि किमान साठ इलेक्ट्रॉनिक यंत्रे व कम्प्युटर आधारित चाचण्या (टेस्टस्) येथे चालू असतात.
आणखी महितीसाठी क्लिक करा »


सुट्टी नाही

ताज्या बातम्या

Cycle of Good Deeds.jpg
सोम, 4 मार्च 2019
शिव म्हणजे चांगला. चांगल्यासाठी मी प्राण देईन. जो दुसऱ्यावर धोंडा मारील, त्याच्या घरावर धोंडा मारलाच जाईल! मात्र, जो दुसऱ्याच्या घरावर फुले वाहण्यासाठी धडपडेल, त्याच्याकडे फुलांचीच वृष्टी होईल! तुम्ही दुसऱ्यासाठी जे कराल ते तुम्हाला मिळेल. इतकी सोपी गोष्ट आहे. चांगुलपणा उगवेल. आता तो का उगवत नाहीये? कारण पुरेसा चांगुलपणा पेरलेला नाहीये, एवढाच त्याचा अर्थ आहे.
DSCN0645.JPG
DSCN0446.JPG
 २०१८.JPG
सोम, 25 फेब्रु 2019
श्रम-संस्‍कार शिबिर विविध प्रकारचे प्रत्यक्ष श्रम करुन मनाला सुसंस्कारित करणारे, वैयक्तिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मदत करणारे असे हे वैशिष्ट्यपूर्ण श्रम-संस्कार शिबिर आहे. ह्या ७ दिवसीय शिबिरामध्ये, मनशक्ती प्रयोगकेंद्राचे बाल-साधक, मनशक्तीच्या साधकांची मुले आणि स्वत: साधक (पालक) सुद्धा सहभाग घेऊ शकतात.
Parikshela Samore Jatana_Solapur 2.jpeg
Parikshela Samore Jatana_Solapur 1.jpeg
रवि, 10 फेब्रु 2019
सोलापूर शहरातील १०वी-१२वी च्या मुलामुलींसाठी, मनशक्तीने घेतलेला कार्यक्रम लायन्स क्लब मिडटाउन, सोलापुर आणि सोलापुर महानगरपालिका यांच्या संयुक्तिक विद्यमाने आणि मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या सहकार्याने शनिवार दि. ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सोलापुर शहरातील १०वी-१२वी च्या मुलामुलींसाठी ‘परीक्षेला सामोरे जाताना...’ या विषयावर संध्याकाळी ५.३० ते ७.३० या वेळात मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. त्याला सुमारे ४०० विद्यार्थी आणि पालक आले होते. श्री. सुहास गुधाटे, जीवनदानी साधक, यांनी मनशक्तीच्या वतीने मुला-पालकांना मार्गदर्शन केले. लायन्स क्लबचे प्रांत पाल श्री. वासुदेव कलगटगी, कोल्हापुर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रम अतिशय प्रभावी झाला.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView