अग्निरूद्र कथा

Rs.65.00
अग्निरूद्र कथा

अग्निरुद्र कथा
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १२९
देणगीमूल्य:- रु. ६५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

या पुस्तकात पुढील कथा आहेत:-

१. बैकॉव, बुद्ध व शंकराचार्य

२. भगवान बुद्धाची ‘काम-विजय’ साधनाकथा

३. अलेक्झांडर मरताना काय म्हणाला?

४. विदूषक बेकन, मेल्यावर महादेव

५. गॅलिलिओ, रंगेलपणातून छळाकडे -

६. सत्यासाठी शास्त्रज्ञ फासावर

७. न्यूटन निंदेत बुडाला तेव्हा

८. पहिल्या फोनचे ‘टाइम्स’कृत वर्णन : ‘फ्रॉड’

९. ‘‘डार्विन वेडा उनाड’’ इति पिता व पुत्र

१०. जंतु परवडले, माणसे नको

११. मेंडेलवरुन दुर्लक्षाचा बैल

१२. वनस्पती हसतात कशा?

१३. झाडावरील प्रयोग का फसतात?

१४. ‘‘जडवाद बदललाच पाहिजे’’ - एंजल्स

१५. त्याचे हृदय दगडी व्हावेच लागले

१६. तिनदा नापास झालेला गणितश्रेष्ठी

१७. पंक्तीतून उठवलेला फॅरेडे

१८. तुमचे भविष्य तुमच्या मेंदूत

१९. प्रबोधनकार ठाकरे

२०. डॉ. आंबेडकर

२१. वैद्यकीय क्षेत्रातला परीस : डॉ. के.के. दाते

२२. अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली का?

२३. एक जगावेगळा सर्जन - डॉ. केसवानी

याव्यतिरिक्त इतरही संकट-धैर्य कथा या पुस्तकात दिल्या आहेत.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView