गोष्टींची फुलबाग - संस्कार गोष्टी (डिव्हिडी)

Rs.135.00
गोष्टींची फुलबाग - संस्कार गोष्टी

गोष्टींची फुलबाग - संस्कार गोष्टी (डिव्हिडी)
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १३५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

उमलणाऱ्या नव्या पिढीवर, विज्ञान आणि मनोरंजनाच्या माध्यमातून संस्कार करणार्याआ स्वामी विज्ञानानंद यांच्या अभ्यास-लेखनावर आधारित संस्कार गोष्टी, या डीव्हीडीमध्ये आहेत.

संस्कार, नीती, चातुर्य, धैर्य देणार्या् या रंजक-बोधक कथा, मले-पालक सर्वांनाच प्रेरणादायी व उपयुक्त अशा आहेत.

साहित्य:-

1. या रे या सारे या (शीर्षक गीत)

2. सोन्याचे हंडे

3. मी आंबे चोरले; माझे हात तोडा

4. चोरांची फजिती

5. हिरा, चोर आणि राजा

6. शरीराचा शेतबंधारा करणारा अरुणी

देणगीमूल्य: रु.१३५.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

ही डीव्हीडी, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView