उच्च नादलहरी चाचणी

Rs.625.00

चाचणीचे नांव: उच्च नादलहरी उपचार
वयोगट: वयाच्या २१ वर्षानंतर
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. ६२५/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२० / १ / २

HFO म्हणजे High Frequency Oscillations किंवा उच्च कंप्रतेच्या नादलहरी.

या लहरींपैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘धवल ध्वनी’ (White Noise). प्रकाश-किरणात जसे सात रंग, तसेच धवल-ध्वनीमध्ये सर्व ध्वनि-कंपने असतात. काहीसा समुद्राच्या लाटांसारखा ऐकू येणारा हा आवाज, मुलांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ उद्रेकी मुलांना शांत करण्यासाठी, कार्यक्षमता वाढीसाठी, बौद्धिक काम करणार्यांदना दुःखमुक्तीसाठी, शांत झोप लागण्यासाठी इत्यादी.

महत्वाची सूचना:

• चेक-आउट पानावरील ऑर्डर कॉमेन्टसच्या चौकोनात, चाचणीची तारीख आणि वेळ, आठवणीने, टाइप करा.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView