गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)

प्रत्येक पालकाला, बुद्धिमान आणि सुसंस्कारी मूल हवे असते. सर्व गुण हे संस्कार (म्हणजेच शुद्धिकरण) प्रक्रियेतून व्यक्तीमध्ये येऊ शकतात. आज विज्ञानही म्हणते की पोटातील बाळसुद्धा शिकते व त्यास स्मृती असते; आणि म्हणून, त्यावर जन्मपूर्व संस्कार करता येतात! मनशक्ती केंद्र, १९६१ पासून गर्भसंस्काराचे उपक्रम करीत असून, आज ते आंतर्‌राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावले आहेत! आपले बाळ तेजस्वी, सुदृढ व सुसंस्कारी निपजवण्यासाठी, मनशक्तीचे पुढील उपक्रम, साहित्य आणि उत्पादने आहेत.

कार्यशाळा
गर्भसंस्कार कार्यशाळा (इंग्रजी)(Language-English)
गर्भसंस्कार कार्यशाळा (मराठी)(Language-
English
मराठी
)
गर्भसंस्कार कार्यशाळा (हिंदी)(Language-हिंदी)
गर्भसंस्कार कार्यशाळा (हॉटेल सयाजी, वाकड)(Language-
English
हिंदी
मराठी
)
मानसचाचण्या
फिटस्‌स्कोप चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
स्ट्रॉबोस्कोप चाचणी(Language-मराठी)
अभ्यासवर्ग
Advance Course in GARBHA SANSKAR (Prenatal Education)(Language-
English
हिंदी
)
गर्भसामर्थ्य(Language-मराठी)
पुस्तक संच
गर्भसंस्कार संच(Language-मराठी)
मंत्र पुस्तके संच (Language-मराठी)
स्वानंद आयुर्वेदीय उत्पादने
त्रिशक्ती
शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
विनामूल्य उपक्रम
यशविज्ञान उपक्रम (Language-
हिंदी
मराठी
)
प्रयोगात्मक साहित्य
जन्मपूर्व टिप्पण पुस्तिका (हिंदी )
जन्मपूर्व नोंदवही (भाग १,२)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView