दिवाळी अंक

मनशक्ती केंद्र गेली ३५ वर्षे - १९७७ सालापासून दिवाळी अंक प्रकाशित करीत आहे. त्याचे सुमारे ३०,००० च्या वर वर्गणादार आहेत. स्वामीजींच्या अभ्यास - संशोधन - प्रयोग आणि अनुभवांवर आधारीत विविध अभ्यासात्मक लेखमाला यामध्ये वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचबरोबर तत्कालीन वैज्ञानिक, सामाजिक, आध्यात्मिक इ. विषयांवरही अत्यंत दर्जेदार लेख, माहितीही यामध्ये असते.
दिवाळी अंक आणि मासिक पाठाचे वर्गणीदार होण्यासाठी, इथे क्लिक कराः

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView