विनामूल्य उपक्रम

मनशक्तीच्या अन्यायित स्वावलंबन विभागातर्फे, आदिवासींना स्वावलंबी करण्यासाठी, तसेच ग्रामीण परिसरातील अनाथ - गरीब - व गरजू विद्यार्थी यांसाठी, विविध विनामूल्य उपक्रम राबविले जातात. उदाहरणार्थ, शिक्षण संस्कार शिबिर, कमवा शिका योजना, वैद्यकीय शिबिरे इ.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView