पुस्तके

स्वामी विज्ञानानंद ह्यांनी ४०+ वर्षे, जन्मपूर्व अवस्था ते मृत्युपश्‍चात जीवन यावर मूलभूत संशोधन केले. त्यांच्या अभ्यास अनुभवातून साकारली २५०+ न्यू वे साहित्य ग्रंथमाला. बुद्धिवादी पण रंजक, उद्बोधक. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ताणमुक्त यश आणि नि:शाप सुखप्राप्तीच्या युक्तया सांगणारी. माणसाला समृध्द व समर्थ करणारे असे हे संजीवक साहित्य.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView