सीडीज

गर्भस्थ बालक - मुले - पालक - प्रौढ - ज्येष्ठ नागरिक अशा लहान-थोर सर्वांसाठीच, मनशक्तीने काही खास सीडीज‌ काढलेल्या आहेत. गर्भसंस्कार, संस्कार कथा, प्रार्थना, ध्यान, योगासने, संगीत आधारित अभ्यासपद्धती, रामायण, मनशक्ती केंद्राची डॉक्युमेंटरी असे विविध विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView