स्वानंद आयुर्वेदीय उत्पादने

मनशक्तीच्या `हेल्थ न्यू वे' या नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, आयुर्वेदीय औषधे उत्पादित केली जातात. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांच्या परवान्याप्रमाणे ती तयार केली जातात. मेंदू वा शरीराची शक्ती वाढविणे, त्वचा व केसांचे आरोग्य चांगले राखणे, दंत-शुद्धी, मुख-शुद्धी, पोट शुद्धी, जखमेवर इलाज इत्यादी त्याचे अनेक उपयोग आहेत. ही रसायने बुद्धिवर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पित्तशामक आहेत. (महत्वाची सूचना: ही उत्पादने, फक्त भारतातच उपलब्ध आहेत.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView