मेधा योग

Rs.260.00
मेधा योग

मेधा योग
घटक:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. २६०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

प्रामुख्याने ‘वेखंड’ ह्या वनस्पतीपासून, मेधा योग हा तयार केलेला आहे. मुलांच्या बुध्दिवर्धनासाठी उपयुक्त. मुलांचा मेंदू, बुध्दि शुध्द राहावी यादृष्टीने ही उपाय-योजना वापरली जाते. यात वापरलेली सर्व घटक-औषधे, ही वेगवेगळ्या पातळीवर बुध्दिवर्धक म्हणून उपयुक्त आहेतच. ही पावडर घेण्याच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून प्रत्येक मात्रेची (डोस) स्वतंत्र पुडी तयार करून दिलेली असते. आवश्यकतेप्रमाणे झील किंवा शतावरी कल्प हीसुद्धा रसायने सुचविली जातात. त्यांचा अधिकीचा फायदा मिळतोच. मनशक्ती प्रयोगकेंद्रात मशीन चाचणी घेतल्यानंतर, ९० दिवसांचा हा कोर्स परीक्षेपूर्वी होऊ शकला, तर विद्यार्थ्यांना निश्र्चितपणे अधिकीचे लाभ प्राप्त करून घेणे शक्य होते.

आपल्या शरीरातील रक्ताचे एक वर्तुळ, साधारण ९० दिवसांत पूर्ण होते. तेव्हा ९० दिवसांचा एक कालखंड धरून, ९० मेधा योग द्रव्यांचा एक कोर्स आहे. गणित, इंग्लिश, विज्ञान यापैकी विषय अवघड जात असल्यास, हे मेधा योग द्रव्य, झीलबरोबर घ्यावे. कला किंवा आर्टस्‌पैकी विषय (एम.ए., वकील, इत्यादी) अवघड जात असल्यास, शक्यतो शतावरी या पेयाबरोबर मेधा योग हे द्रव्य घ्यावे.

घटक:-

वेखंड, शंखपुष्पी, ज्योतिष्मती, गुळवेल सत्व व ब्राह्मी.

मेधा योग:- १ डबा (९० पुड्यांचा)

देणगीमूल्य:- रु. २६०/- कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView