सुप्रजनन कार्यशाळा

‘‘...सर्व तपासण्या झाल्या; रिपोर्टस् नॉर्मल आहेत, तरी गर्भ का राहात नाही?’’
‘‘...बीजशुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी करावी?’’
‘‘...लग्नानंतर प्लॅनिंग केले; पण नंतर गर्भ राहील ना?’’
हे आणि असे अनेक प्रश्नं! उत्तर फक्त एकच

मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळे यांची अभिनव

सुप्रजनन कार्यशाळा

वैशिष्ट्ये

  • बीजनिर्मितीचे विज्ञान
  • बीजसंस्काराचे तंत्र
  • व्यक्तिमत्व चाचणी इ.

सर्व मुद्यांवर दृक्श्राव्य पद्धतीने मार्गदर्शन.

कार्यशाळेचा लाभ कोण घेऊ शकतो?

  • नुकतीच लग्न झालेली जोडपी.
  • अपत्याच्या अपेक्षेत असणारी जोडपी.
  • अपत्यलाभ कष्टसाध्य असलेली जोडपी.

‘मूल चांगले निघणे’ हा केवळ नशिबाचा भाग नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हवेत. तसेच, आपले मूल चांगले निपजणे हा सामाजिक परिवर्तनाचादेखील एक भाग आहे! हे सर्व ५० वर्षांपूर्वी लक्षात घेऊन मनशक्तीचे प्रथमचिंतक, प्रयोगकार पू. स्वामी विज्ञानानंद यांनी याबाबतीतल्या प्रयोगांची आखणी केली. त्याचा एक भाग म्हणजे सुप्रजनन कार्यशाळेच्या माध्यमातून होणारी बीजशुद्धीची प्रक्रिया.

गर्भधारणा अपेक्षित जोडप्यासांठी हा समूल्य उपक्रम आहे. पूर्वनावनोंद आवश्यक.

देणगीमूल्य: रु. १२५०/- (पती-पत्नी दोघांचे. एक व्यक्ती आली तरी देणगीमूल्य तेवढेच.)

&nbsp

सुप्रजनन कार्यशाळा - 28/04/19 लोणावळा 28/04/2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
सुप्रजनन कार्यशाळा - 16/06/19 लोणावळा 16/06/2019 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
सुप्रजनन कार्यशाळा
सुप्रजनन कार्यशाळा
सुप्रजनन कार्यशाळा
सुप्रजनन कार्यशाळा

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView