मनशक्ती मासिक पाठ

मनशक्ती केंद्र, दरमहा मनशक्ती मासिक पाठ प्रकाशित करते. कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीची व प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त सदरे यात असतात. या मासिकाचे हजारो वर्गणीदार आहेत.
भाषा - मराठी

मनशक्ती मासिक पाठ व दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये

  • ‘न्यू वे’ तत्त्वज्ञानावर आधारित अभ्यासपूर्ण जीवनस्पर्शी सदरे
  • पालक, मुलांना मार्गदर्शन
  • युवक-युवतींसाठी व्यक्तिमत्त्व विकास
  • ताणमुक्तीसाठी ध्यान, एकाग्रता, आत्मविकासाच्या युक्त्या
  • प्रेरणादायी, स्फूर्तिदायक कथा
  • व्यक्तीविकासातून कुटुंब, समाज व राष्ट्रकल्याण
  • बुद्धिनिष्ठ, वैज्ञानिक, तर्कसंगत मार्गदर्शन
  • तुमचे सुख टिकण्यास, दुःख कमी होण्यास... मनशक्ती
  • हजारो कुटुंबात वाचले जाणारे ‘मनशक्ती’ मासिक आपल्याही घरी हवेच! आजच वर्गणीदार व्हा!

मासिक पाठाचे वर्गणीदार होण्यासाठी इथे क्लिक कराः

किंवा डिजिटल मनशक्ती मासिकासाठी येथे क्लिक करा.
magazine-banner-600.png

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView