फेब्रुवारी २०१६

फेब्रुवारी २०१६

फेब्रुवारी २०१६
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.

मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी, येथे क्लिक करा.

सदरे - लेख

 • मुखपृष्ठ- पातळी, वर्तनाची !!
 • गीताविज्ञानाने- दुरुन शक्तिप्रसारण शक्य
 • तत्त्वज्ञान- जीवन खूपच सुंदर आहे !!
 • अग्रलेख- २१ फेब्रुवारी
 • प्रार्थनातत्वाने- कृतज्ञता अर्पण करणारी प्रार्थना
 • स्वपरिक्षणाने- बंधन मुक्तीची चावी
 • समाजसेवेने - चित्रकुटातील रामकार्य
 • विचारमंथनाने- नि:स्वार्थ त्यागाला पर्याय नाही
 • अभंगज्ञानाने- इंद्राची ताकद, शंभर त्याग यज्ञातून
 • ग्रंथप्रेमाने- सफर ! जगातील समृद्द् ग्रंथालयाची
 • कष्टसाध्यप्रयत्नाने- धन न देता आले तर माहिती तरी देईन
 • चातुर्यकथाज्ञानाने- चोरावर मोर
 • जीवनशैलीने- हृदय जीवन कहाणी
 • आत्मविश्वासाने- अजून दहा ओव्हर्स बाकी आहे !
 • बालरंजननाने- बौद्धिकमेवा
 • पालकपुत्रकल्याणाने- स्वतंत्र पेलण्याचे संस्कार
 • व्यक्तीमाह्त्म्याने- आनंदयात्री मंगेश पाडगावकर
 • उपक्रमज्ञानाने- विधायक ३१ डिसेंबर
 • महामानवज्ञानाने- संयमच्या सैन्यामुळे परमात्मापद
 • विज्ञानज्ञानाने- बिनतारी संदेशवहन आणि घातक किरणोत्सर्जन
 • बुद्धकथाज्ञानाने- अधिकाऱ्याचे चतुर्गुन
 • आरोग्यप्राप्तीने- आरोग्यप्राप्तीसाठी प्रार्थना प्रयोग
 • सत्कृत्यपुण्याने- उबदार भेट
 • ग्रंथपरिचयाने- धर्मविचार
 • कार्यगौरवाने- ‘मनशक्ती’ केंद्राला जागतिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान
 • संशोधनज्ञानाने- नवसंजीवनी देणारे संशोधन
 • वनस्पतीशास्त्रने- भूरुंडी एक तण

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView