मे २०१६

मे २०१६

मे २०१६
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी, येथे क्लिक करा
सदरे - लेख

 • मुखपृष्ठ - संकटाने सामर्थ्य !
 • गीताविज्ञानाने - सात जणांची एकत्र साधना आवश्यक
 • तत्वज्ञानाने- विवेक जगण्याचा
 • अग्रलेख- रे बळी राजा !
 • प्रार्थनातत्वाने- गुणसंपन्न भावी पिढीसाठी जन्म पूर्व संस्कार
 • साधनातत्वाने - साधना
 • परीक्षाणज्ञानाने - बगीचा सरतो सर्व तर्हेच्या फुलांनी
 • मेंदुशास्राने - शैशव क्षमता
 • आत्मचिंतनाने - काय कमवावे ? काय गमवावे ?
 • अभंगज्ञानाने- ज्ञानेश्वरांनी सन्यासाचा अर्थ कसा घेतला ?
 • मातृप्रेमाने - जागतिक मातृदिन
 • शिक्षणशास्त्राने- शिक्षण म्हणजे काय
 • बालमानसशास्राने - मुलांच्या वर्तनबदलासाठी वर्तनोपचार पद्धती
 • बालरंजनाने- गोष्ट मोलाची
 • संस्थाउपक्रमाने - आदर्श ग्राम योजनेतील सहभाग
 • व्यक्तीमहात्म्याने - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
 • संतदृष्टीने- वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे
 • मानवतावादीदृष्टीने- काय असेल ह्याचे उत्तर
 • विज्ञानज्ञानाने- पृथ्वीचा आकार मोजणारा माणूस
 • जीवनशैलीने - नया जमाना
 • पर्यावरणज्ञानाने - वणवा
 • व्यवस्थापनज्ञानाने- बॉइलिंग फ्रॉग सिन्ड्रोम
 • शब्दार्थज्ञानाने- खजिना शब्दार्थांचा
 • भक्तीभावाने- शिवसमर्पण
 • विचार मंथनाने - भयाची रूपे अनेक
 • आत्मपरिक्षणाने - सवय जिंकण्याची
 • संशोधनज्ञानाने- जगातला मौल्यवान पुरस्कार
 • वनस्पनीज्ञानाने- डेंड्रोबियम एक आमरी

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView