सप्टेंबर २०१७

सप्टेंबर २०१७

मनशक्ती सप्टेंबर २०१७
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी येथे क्लिक करावे.

सदर आणि लेख

 • मुख पृष्ठ : सण-चांगल्या संदेशाचे प्रतीक !
 • गीता विज्ञानाने : ૐ आणि गीताशक्तीचा उपयोग
 • तत्वज्ञानाने : तौलनिकता.. आनंदाची, सुखाची ?
 • चिंतनज्ञानाने : इपीआर प्रयोगाचे पुढील पाऊल
 • निसर्गज्ञानाने : निसर्ग संदेश
 • विचारमंथनाने : तत्वांचे पाईक
 • अ-भंगज्ञानाने : यशाचे भांडे भरायला वेळ लागणारच !
 • एकात्मकतेने : सर्व एकाकार ; भेदभाव नको
 • जीवनशैलीने : खरा सेल्फी
 • युद्धशास्त्राने : युद्धातील चित्तथरारक आठवणी
 • सुखदुःखज्ञानाने : सुख - मनाचे ?
 • नवतत्वज्ञानाने : उत्तम साधक होताना...
 • व्यवहारज्ञानाने : भांडी व्याली, तशी मेली
 • मनोरंजनाने : मिकी माऊस
 • शिक्षणशास्त्राने : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
 • मंत्रशास्त्राने : धनवैभव प्राप्ति मंत्र - उपाय
 • व्यक्तिमत्त्वज्ञानाने : आत्मपरीक्षण व सुधारणा - २
 • वृत्ती विशेषत्वाने : शिक्षक दिन
 • देवसंकल्पनेने : श्रीकृष्ण
 • मंदिर संकल्पनेने : गोकर्ण महाबळेश्वर
 • मनोधैर्याने : धैर्यकथा
 • महामानवज्ञानाने : ६ १/४ टक्के नव्हे, ९९ टक्के
 • प्रार्थनाज्ञानाने : प्रार्थनेचे सामर्थ्य
 • संस्थाउपक्रमाने : हिरवी राने, हिरवे डोंगर
 • मलपृष्ठ : 'मनशक्ती' मधील वृक्षारोपण, काही छायाचित्रे

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView