इ-खरेदीसाठी मदत

मनशक्तीचे पुढील उपक्रम/उत्पादने आपण या पेमेंट गेटवेद्वारे खरेदी करु शकता-

 • अभ्यासवर्ग
 • कार्यशाळा
 • पूजा
 • ग्रंथ/पुस्तके
 • मासिक-पाठ व दिवाळी अंक
 • पुस्तक संच
 • सीडीज्‌
 • प्रयोगात्मक उत्पादने
 • आयुर्वेदीय उत्पादने
 1. हा पेमेंट गेटवे, Verisign 128 Bit Secure आहे. वरील गोष्टींसाठी आपण या वेबसाइटद्वारे सुरक्षित ‘ऑनलाईन’ पेमेंट (बँका व क्रेडिट कार्डस द्वारा) करु शकता.
 2. इथून तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची क्रेडीट कार्डस – जसे व्हिसा, मास्टर कार्ड, अमेरिकन एक्स्प्रेस, डायनर्स क्लब, सिटी बँकेची इ-कार्डस, जेसीबी कार्डस – आणि कित्येक बँकांचे इंटरनेट इंटरफेसेस वापरू शकता.
 3. याखेरीज, भारतीय निवासी त्यांच्या बँकेच्या खात्यातून थेट पैसे भरु शकतात. इतकेच काय, तर ते ‘फक्त भारतात व नेपाळमध्येच वैध’ असणारी क्रे़डीट कार्डस् वापरू शकतात.
 4. आम्ही वापरत असलेल्या सोईला सिटीबँक, आयसीआयसीआय बँक, अमेरिकन एक्स्प्रेस बँक, युटीआय बँक, आयडीबीआय बँक, सेंच्युरियन बँक, आणि एचडीएफसी बँक यांनी ‘सुपर / मास्टर मर्चंट’ हा दर्जा बहाल केला आहे.

मनशक्ती वेबसाइटद्वारे खरेदी केलेले उपक्रम/उत्पादने इ. विषयी आपल्याला कोणत्याही प्रकारची चौकशी करायची असल्यास, सकाळी ९ ते संध्याकाळी ७ यावेळातच संपर्क करा - ०२११४ - २३४३२१ / २ / ३

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView