मंत्राचे सामर्थ्य

Date: 
रवि, 26 जाने 2014

रामानुज हे महान धर्माचार्य. त्यांच्या गुरूने त्यांना एक मंत्र दिला आणि सांगितले, की तो कोणाला सांगावयचा नाही पण गरजूंना तो मंत्र रामानुज सांगतच राहिले. हे कळल्यावर रामानुजांच्या गुरूला मोठा राग आला. ते त्यांना म्हणाले, “या पापामुळे तू नरकात जाशील. “
रामानुज शांत राहिले. गुरूचा राग त्यांनी अंगावर घेतला आणि ते त्यांना म्हणाले, “महाराज, जे हा मंत्र वापरतील त्यांना त्याचा उपयोग होईल काय?” गुरूने उत्तर दिले, “होय”
रामानुज म्हणाले, “ठीक आहे तर!! लोकांना फायदा झाल्यावर मी नरकात गेलो तरी हरकत नाही. “

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView