हाडेच उरली

Date: 
रवि, 16 फेब्रु 2014

दधिची ऋषींना स्वत:च्या शरीराची हाडे समाजाच्या उपयोगी पडतील, म्हणून काढून देण्याची पाळी आली. दधिची ऋ षींनी जन्मभर सत्कृतयाचा, त्यागाचा उपदेश केला होता. तेव्हा हाडे काढून देण्यास ते ताबडतोब तयार झाले. त्यांचे शिष्य म्हणाले, “महाराज, आपण हाडे दिलीत, तर हाडेही जातील आणि त्याबरोबर देहही जाईल. “दधिचींनी उत्तर दिला, “देह तर सगळ्यांचा केव्हातरी जाणार आहे. आज हाडे दिल्यामुळे माझे शरीर जाईल असे तू म्हणतो, पण मला वाटते हाडे दिल्यामुळे, जग जिवंत आहे, तोपर्यंत हाडे टिकतील. बाकीच्या शरीराबद्दल कोणी बोलणार नाही. पण या दिलेल्या हाडाबद्दल मात्र बोलतील. “

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView