आठवड्याची गोष्ट

Syndicate content

पाच विश्वासपंथ

पुरावा क्रमांक 53,54,55, 56, 57; पाच विश्वासपंथ
श्रृती, स्मृती, बौध्द ग्रंथ, जैन ग्रंथ, शीख ग्रंथ आणि थिऑसॉफीचे वाङ्मय या पाची ठिकाणी ओमबद्दल आदर असलेला सापडेल. ही पाच ठिकाणे निरनिराळ्या सूक्ष्म उंच पुराव्याने सिध्द होतील. पण सर्व साधारण एकेका विश्वासपंथाचा एकेक पुरावा आपण मानला पाहिजे. पाचामुखी परमेश्र्वर म्हणतात. येथे पाच विश्वासपंथ पिढ्यान् पिढ्यांना ओमने संतोष दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. या पिढ्यांचे अनुभव हा खासच बळकट पुरावा आहे.

पुरावा क्रमांक 58: हिंदू उत्पत्तीतील तर्कवाद

पुरावा क्र.तीनमध्ये ओम हा विशिष्ट पध्दतीने का येतो हे आपण पाहिले आहे. डाव्या बाजूचा आकार उभा आहे. कारण तेथे जन्म संकेत आहे. देवालासुध्दा अवतार (वरून खाली येणे) म्हणजे अवतरण करावे लागते. भारतीय प्राचीन संस्कृतीने देवकल्पनेलाही ओमशी बांधून टाकले आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView