आदिवासी उपक्रम

आदिवासींना शालेय व उद्योग-प्रशिक्षण देऊन स्वावलंबी केले जाते. येथील काही आदिवासी बंधुभगिनी बांबुकाम, प्रिंटिंग, बाईंडिंग, वाहन चालवणे इ. कामात प्रशिक्षित आहेत. त्यांना नियमित मानधन दिले जाते. अनेकांना दरवर्षी मोफत कपडे दिले जातात. बालवाडीतील मुलांसाी मोफत शालेय गणवेश दिले जातात तसेच अन्य मुलांचे शालेय शिक्षण व अल्पोपहाराचा खर्चही केला जातो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView