`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने

मनशक्तीच्या `हेल्थ न्यू वे' या नोंदवलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या `स्वानंद' विभागातर्फे, चाकण येथील ट्रस्ट जागेत मर्यादित प्रमाणात आयुर्वेर्दीय औषधे उत्पादित केली जातात. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांच्या परवान्यानुरुप ही औषधे तयार केली जातात. "वनस्पतींना भावना असतात" या तत्त्वाने, चांगले विचार वनस्पतींवर प्रक्षेपित करुन त्या वापरल्या जातात. त्यायोगे त्यांचे गुण गुणित होतात. `ना नफा, ना तोटा' या तत्त्वाने हे काम चालते. स्वानंदतर्फे, वैद्य श्रीरंग घुमटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील औषधे तयार केली जातात. `पुत्रशक्ती महायोजना रसायन' या पुस्तिकेत त्याची अधिक माहिती मिळेल.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView