Free-of-cost Activities

Syndicate content

विनामूल्य उपक्रम

मनशक्ती केंद्रातर्फे, सर्व वयोगटातील तसेच सर्व स्तरांतील व्यक्तींपसाठी, विविध प्रकारचे विनामूल्य किंवा अल्पमूल्यात उपक्रम, गेली अनेक वर्षे, ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविले जातात. विविध विषयांवरील ज्ञान-बैठका, अभ्यासवर्ग, संस्कार शिबिरे, शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप, कपडे व खाऊवाटप, रुग्णरंजन, वैद्यकीय सेवा, ग्राम विकास, सेवाभावी संस्थांना देणगी, राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ देणगी आणि मदत-कार्य अशा स्वरुपात हे उपक्रम घेतले जातात. त्याची माहिती पुढे दिली आहे.

Educational Trips

English
Marathi

Lonavla...! Hill Station…! Surrounded by beautiful hills and breath-taking valleys! An ideal place for touring in all seasons! But while enjoying the awesome beauty of Nature, what if all young and old get to know the secrets of happy, contented life…! A real golden opportunity!! For it -

Plan a Educational trip / Study tour / General visit to the world-fame
Manashakti Research Centre, Lonavla

situated in the laps of natural beauty!

Here you will be able to see…

1. An exclusive Exhibition Centre giving information on -

Medical Camps

English
Hindi
Marathi

Public health service department of Health New Way offers free of cost medical service to the poor and needy; e.g. children from rural areas, students of Adivasi Ashram Schools, adolescent girls, aged, adivasis, pilgrims, prisoners (by exception) et al.

Doctors of different pathies - Allopathy, Ayurved, Homeopathy, Physiotherapy - offer free medical check up followed by due treatments. The report of this work is published in Manashakti Diwali issue every year. These services are offered mainly in Maval tehsil and sometimes outside too.

वैद्यकीय तपासणी शिबिर

English
Hindi
Marathi

मनशक्ती केंद्राच्या हेल्थ न्यू वे ट्रस्टतर्फे, आरोग्य सेवा उपक्रमांतर्गत, पुढील व्यक्तींना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधे दिली जातात -
* गरीब, गरजू मुलेमुली
* आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी
* दुर्गम व ग्रामीण भागातील मुलेमुली व बंधुभगिनी
* ग्रामीण भागातील प्रौढ व वृद्ध बंधू-भगिनी
* लोणावळ्याजवळून पायी चालत जाणारे दिंडीचे वारकरी इ.

Rural Children Sanskar Camps

Marathi

This 8-15 days shibir or seminar is organized in and around Lonavala. The intention behind this is- ‘students from rural areas should not be denided education for want of money’.

ग्रामीण विद्यार्थी संस्कार शिबिर

Marathi

लोणावळा व भोवतालच्या भागात हे ८ १५ दिवसांचे शिबिर घेतले जाते. ‘ग्रामीण विद्यार्थी पैशाअभावी ज्ञानापासून वंचित राहू नये’ हा त्यातील उद्देश. यामध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांवर संस्कार केले जातात. याशिवाय, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी यशवर्धन शिबिर घेतले जाते.

Adivasi Activities

Hindi
Marathi

Efforts are made to make educational facilities , and vocational training available to the adivasi. Some of the adivasi staying here have been trained in bamboo work, printing, binding, and driving vehicles. They are paid appropriate stipend. Free clothes and school uniforms are distributed to the needy, and kindergarten children. The cost of school fees and snacks is also born by Manashakti for the needy.

आदिवासी उपक्रम

Hindi
Marathi

आदिवासींना शालेय व उद्योग-प्रशिक्षण देऊन स्वावलंबी केले जाते. येथील काही आदिवासी बंधुभगिनी बांबुकाम, प्रिंटिंग, बाईंडिंग, वाहन चालवणे इ. कामात प्रशिक्षित आहेत. त्यांना नियमित मानधन दिले जाते. अनेकांना दरवर्षी मोफत कपडे दिले जातात. बालवाडीतील मुलांसाी मोफत शालेय गणवेश दिले जातात तसेच अन्य मुलांचे शालेय शिक्षण व अल्पोपहाराचा खर्चही केला जातो.

Tension-Free Study Success Series

Marathi

A number of seminars are organized for students in main centre at Lonavla. But it may not be always possible for every one to come to Lonavla. Hence a free of cost, abridged, one-day workshop on study-success-without-tension is organized in various cities. Promotion of child welfare is a part of this activity. The basic responsibility is to be shouldered by the respective school or collage in which this workshop is arranged. Trained and experienced seekers from Manashakti conduct this workshop. Importance of resolution, planning and concentration is explained.

ताणमुक्त अभ्यासयश पाठमाला

Marathi

लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात, विद्यार्थ्यांसाठी विविध शिबिरे घेतली जातात. पण अनेकजण लोणावळ्याला येऊ शकतातच असे नाही. त्यामुळे मुख्य केंद्रातील शिबिराचे संक्षिप्त स्वरूप म्हणून, मनशक्तीतर्फे एक दिवसाची विनामूल्य ‘ताणमुक्त अभ्यासयश पाठमाला‘ विविध ठिकाणी घेण्यात येते. बालकल्याण आणि सेवाकार्य याचा मेळ घालणारा हा उपक्रम आहे. त्या त्या ठिकाणच्या शाळा-कॉलेजने याचे आयोजन करायचे असते. मनशक्ती केंद्रातर्फे, पूर्वनियोजनाने, प्रशिक्षित आणि अनुभवी साधक या पाठमाला घेतात. त्यामध्ये, विद्यार्थ्यांसाठी निश्चय, नियोजन, एकाग्रता यांचे महत्व सांगितले जाते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView