Weekly Story

Syndicate content

रोमन लिपीतील अक्षरे

पुरावा क्रमांक 45: रोमन लिपीतील अक्षरे
ओंकार हा देवनागरीत लिहिताना त्याचे वळण स्वतंत्रपणाने निर्माण झाले आहे. ‘अ, उ, म ‘ ही तीन अक्षरे मिळून ओम झाला. पण तीन अक्षरे एका पुढे किंवा वर खाली लिहीली तर ओम तयार होत नाही. या उलट थोड्या फार फरकाने रोमन लिपीमध्ये A.U.M नीट जुळवले तर ओंकाराचा आकार दिसू लागतो. हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.

पुरावा क्रमांक 46: रोमन लिपीतून
वेव्हलेंग्थ - सुध्दा
विलक्षण योगायोगाची गोष्ट म्हणजे पहिल्या पुराव्यात लिहिलेल्या तीन वेव्हलेंग्थस्ची आद्याक्षरे ओममधील आद्याक्षरांप्रमाणचे आहेत. हे वरच्या आकृतीवरून लक्षात येईल. मिडियम, युनिव्हर्सल (लॉंग), शॉर्ट, या तीन्हीची आद्याक्षरे वरच्या आकृतीतून त्या त्या ठि काणी दिसतील.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView