Infants

Syndicate content

दासी चाचणी (नवजात शिशु ते अडीच वर्षाच्या बालकांसाठी)

Rs.520.00
Child Development and Welfare
3 Months to 2 Years
Children
Infants

चाचणीचे नांव: भारतीय अर्भकाची डेव्हलपमेंटल असेसमेंट स्केल (दासी)
वयोगट: ३ महिन्यापासून ते अडीच वर्षापर्यंत
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे १ तास
देणगीमूल्य: रु. ५२०/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२०/ १ / २

English
Marathi
१ तास
डेव्हलपमेंटल असेसमें ट स्केल्स् फॉर इंडियन इन्फन्टस् (दासी) ही स्टॅण्डर्डाइज्ड् चाचणी, नवजात शिशुंपासून ते अडीच वर्षापर्यंतच्या बालकांसाठी आहे. बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास, त्यांच्या वयोमानानुसार होतो आहे ना, याचे परीक्षण करणारी ही मानसशास्त्रीय चाचणी आहे. ह्या चाचणीद्वारे, विकासाची दोन मुख्य अंगे - (१) मोटर डेव्हलपमेंट आणि (२) मेंटल फंक्शनिंग (मानसिक कार्ये) यांचे एकाचवेळी पण स्वतंत्रपणे, परीक्षण केले जाते.

Developmental Assessment Scales for Indian Infants (DASII)

Rs.520.00
Child Development and Welfare
3 Months to 2 Years
Children
Infants

Test Name:- Developmental Assessment Scale for Indian Infants (DASII)
Age group:- 3 months to 2.5 years
Language:- English / Hindi / Marathi
Duration (Test + Counseling):- Approx. 1 hour
Donation contribution:- Rs. 520/-
Test by Appointment only
Contact on:- Monday to Friday; 9am to 12noon
Phone:- (02114) 234320 / 1 / 2

English
Marathi
1 hour

Test Name: Developmental Assessment Scale for Indian Infants (DASII)
Age group: 3 months to 2.5 years
Language: English / Hindi / Marathi
Duration (Test + Counseling): Approx. 1 hour
Donation contribution: Rs. 520/-
Test by Appointment only
Contact on: Monday to Friday; 9am to 12noon Phone: (02114) 234320 / 1 / 2

Developmental Assessment Scales for Indian Infants (DASII), is a standardized test, for newborn infants up to 2.5 years of age. The test evaluates simultaneously but independently the two basic aspects of development, namely motor development and mental functioning.

Janmottar (Post-birth) Sanskar Test

Rs.1,040.00
Child Development and Welfare
3 Months to 2 Years
Children
Infants

Test Name:- Janmottar (Post-birth) Sanskar
Age group:- 3 months to 2 years
Language:- English / Hindi / Marathi
Duration (Test + Counseling):- Approx. 2 - 3 hours
Donation contribution:- Rs.1040/-
Test by Appointment only
Contact on: Monday to Friday; 9am to 12noon
Phone:- (02114) 234320/ 1 / 2

Marathi
3 hours

Test Name: Janmottar (Post-birth) Sanskar
Age group: 3 months to 2 years
Language: English / Hindi / Marathi
Duration (Test + Counseling): Approx. 2 - 3 hours
Donation contribution: Rs.1040/-
Test by Appointment only
Contact on: Monday to Friday; 9am to 12noon Phone - (02114) 234320/ 1 / 2

This test can be conducted from three months to two years of age. In the first five months, new cells are created in the brain. Hence, this test becomes very effective, if conducted from the third to fifth month after the birth.

Medical Camps

English
Hindi
Marathi

Public health service department of Health New Way offers free of cost medical service to the poor and needy; e.g. children from rural areas, students of Adivasi Ashram Schools, adolescent girls, aged, adivasis, pilgrims, prisoners (by exception) et al.

Doctors of different pathies - Allopathy, Ayurved, Homeopathy, Physiotherapy - offer free medical check up followed by due treatments. The report of this work is published in Manashakti Diwali issue every year. These services are offered mainly in Maval tehsil and sometimes outside too.

Mendu-Kranti (Brain Revolution)

Child Development and Welfare
1 to 7 Years
Infants
Parents of Kids (1 - 7 Yrs.)
Marathi
This course is specially meant for parents having kids between one and seven years of age.

As per the brain science, the state of brain changes every seven years. Post-delivery the second stage of brain development is up to seven years after birth. The efforts taken to nurture the kids in this phase help them all along their lives. This study course offers detailed guidance regarding the steps to achieve physical, psychological and intellectual development of the child.

This course is specially meant for parents having kids between 1 and 7 years.

वैद्यकीय तपासणी शिबिर

English
Hindi
Marathi

मनशक्ती केंद्राच्या हेल्थ न्यू वे ट्रस्टतर्फे, आरोग्य सेवा उपक्रमांतर्गत, पुढील व्यक्तींना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधे दिली जातात -
* गरीब, गरजू मुलेमुली
* आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी
* दुर्गम व ग्रामीण भागातील मुलेमुली व बंधुभगिनी
* ग्रामीण भागातील प्रौढ व वृद्ध बंधू-भगिनी
* लोणावळ्याजवळून पायी चालत जाणारे दिंडीचे वारकरी इ.

जन्मोत्तर संस्कार विचार चाचणी

Rs.1,040.00
Child Development and Welfare
3 Months to 2 Years
Infants

चाचणीचे नांव: जन्मोत्तर संस्कार
वयोगट: अपत्याच्या जन्मानंतर ३ ऱ्या महिन्यापासून ते अडीच वर्षापर्यंत
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. १०४०/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२०/ १ / २

पहिल्या ५ महिन्यांपर्यंत मेंदूतील नवीन पेशींची निर्मिती होत असते. त्या दृष्टीने ३ महिन्यांपासून ५व्या महिन्यापर्यंत चाचणी घेतल्यास, ती विशेष प्रभावी होते.

English
Hindi
Marathi
3 hours
मुलाच्या जन्मानंतर ३ महिन्यांपासून २ वर्षांपर्यंत ही चाचणी घेता येते. पहिल्या ५ महिन्यांपर्यंत मेंदूतील नवीन पेशींची निर्मिती होत असते. त्या दृष्टीने ३ महिन्यांपासून ५व्या महिन्यापर्यंत चाचणी घेतल्यास, ती विशेष प्रभावी होते.

मेंदूक्रांती

Child Development and Welfare
1 to 7 Years
Infants
Parents of Kids (1 - 7 Yrs.)
Marathi
१ ते ७ वर्षे वयोगटातील मुले व त्यांच्या पालकांसाठी हा वर्ग उपयुक्त आहे. मुलांच्या आवडी-निवडीला वळण लावण्याचा जो काही काळ पालकांच्या हातात असतो, तो या सातव्या वर्षापर्यंतच असतो. त्या काळात मातापित्यांचे सहाय्य त्याला अनिवार्य असते.

हा वर्ग मुख्यतः पालकांसाठी असतो.

मेंदूशास्त्राप्रमाणे दर सात वर्षांनी मेंदूची स्थिती बदलते. गर्भावस्थेनंतर मेंदूच्या घडवणुकीचा पहिला टप्पा म्हणजे १ ते ७ वर्षे. ह्या कालावधीत मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर त्यांना उपयोगी ठरतात. उत्तम संस्कार क्षमता, आकलन क्षमता असलेल्या ह्या मुलांकडे नीट डोळसपणे लक्ष दिले नाही तर अनेक प्रश्न संभवतात.

मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास कसा साधावा, तसेच पालक म्हणून आपली भूमिका कशी बजावायची, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन ह्या वर्गात होते.

सायं संस्कार (ऑडिओ सीडी)

Rs.125.00

सायं संस्कार (ऑडिओ सीडी)
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १२५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

स्वामी विज्ञानानंद यांच्या संस्कार-विज्ञान प्रयोगांवर आधारित एक नाविन्यपूर्ण ऑडियो सीडी म्हणजे - सायं संस्कार.

प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांचे चिंतन. लहानमोठे सर्वांनाच संस्कारांची गरज असते.

साहित्य:-
1. शुभं करोती

2. गणपती स्तोत्र
3. श्रीगणपत्यथर्वशीर्ष

4. श्री रामरक्षा स्तोत्र

5. गायत्री मंत्र

Adivasi Activities

Hindi
Marathi

Efforts are made to make educational facilities , and vocational training available to the adivasi. Some of the adivasi staying here have been trained in bamboo work, printing, binding, and driving vehicles. They are paid appropriate stipend. Free clothes and school uniforms are distributed to the needy, and kindergarten children. The cost of school fees and snacks is also born by Manashakti for the needy.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView