April 2015

April 2015

मनशक्ती एप्रिल २०१५
मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचालेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी, येथे क्लिक करा.

सदरे - लेख

 • मुखपृष्ठ: दृढ विश्वास
 • गीताविज्ञानाने: गीता, श्लोक आणि पुण्य
 • तत्त्वज्ञानाने: वळण... मनाला!
 • अग्रलेख: लक्ष्य!
 • मंत्रविज्ञानाने: शुद्धप्रज्ञेचाप्रेरक - गायत्री मंत्र
 • व्यक्तिमत्त्वज्ञानाने: एक असामान्य नौदलप्रमुख
 • संतमहात्म्याने: ज्ञानदीपलावूजगी!
 • सत्कृत्यज्ञानाने: सत्कर्म योगे वय घालवावे...
 • एकत्रताज्ञानाने: एकत्रतेतीलसामर्थ्य
 • खगोलज्ञानाने: लक्ष्मणरेषा
 • पुत्रकल्याणज्ञानाने: सकारात्मक दृष्टिकोन...
 • बालरंजनाने: बौद्धिकमेवा
 • पालकपुत्रकल्याणाने: संस्कार, कृतज्ञतेचा
 • सृष्टिज्ञानाने: अशी बहरलीसृष्टी
 • विचारमंथनाने: कशासाठी जन्म अपुला?
 • सद्वर्तनाने: सत्य वर्तनानेचसुखप्राप्ती
 • अ-भंगज्ञानाने: माकडआणि माणूस
 • पापमुक्तीने: देवाचान्याय
 • महामानवज्ञानाने: स्टीव्हजॉब्ज
 • बुद्धकथाज्ञानाने: वाग्भुषणं भूषणम्
 • मंदिरशिल्पज्ञानाने: मंगेश
 • निसर्गज्ञानाने: नैसर्गिक गुहा

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView