Bal-Diwali 2014

Bal-Diwali 2014

मन घडणार्‍या वयातील बालदोस्तांसाठी,

मनशक्तीचे अभिमानास्पद पाऊल-

मनशक्ती बाल-दीपावली विशेषांक २०१४

पंख मनाचे, नव्या क्षणांचे

अतिथी संपादक: प्रा. प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध लेखक व कवी)
चतुरंगी मुखपृष्ठ: शि. द. फडणीस (सुप्रसिद्ध चित्रकार)
पाने: ६४
देणगीमूल्य: रु. २६/- कुरियर चार्जेस अधिकीचे.
हा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

जीवनाच्या विविध रंग-रुपाचा सकस आणि आशयघन वेध घेणारा हसरा-नाचरा, रंगीत-संगीत दीपावली अंक.

या अंकाचे उत्तुंग दीपस्तंभ-

 • डॉ. जयंत नारळीकर
 • डॉ. रघुनाथ माशेलकर
 • शि. द. फडणीस
 • न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
 • दा. कृ. सोमण
 • अतुल कहाते
 • माधवी घारपुरे
 • इंद्रजीत भालेराव
 • दासू वैद्य
 • प्रशांत असनारे
 • नलेश पाटील
 • सतीश सोळांकूरकर
 • दीपक करंदीकर, आणि
 • लेख स्पर्धेतील प्रतिभावंत बालदोस्त

भरपूर हास्यचित्रे व प्रयोगक्षम उपक्रम चौकटी व बरेच काही.

शाळांच्या भरघोस प्रतिसादात अंकाची नोंदणी सुरु आहे. आपली प्रत आजच राखून ठेवा !

नावनोंदीसाठी संपर्क: फोन - (०२११४) २३४३३०, २३४३३१, मोबाईल - ९५५२०९२८७०

हा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी

येथे क्लिक करा.

ईमेल - gsk@manashakti.org, deepak.alurkar@gmail.com

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView